Elige una pista para reproducir
अजुन तरी रूळ सोडुन सुटला नाही डब्बा
अजुन तरी रूळ सोडुन सुटला नाही डब्बा
अजुन तरी रूळ सोडुन सुटला नाही डब्बा
आणि अजुन तरी नाही आमच्या चारीत्र्यावर धब्बा
अजुन तरी रूळ सोडुन सुटला नाही डब्बा
अजुन तरी नाही आमच्या चारीत्र्यावर धब्बा
आमच्या देखील मनी आले चांदण्याचे पूर
आम्हालाही दिसल्या शम्मा अन शम्यांचे नूर
आमच्या देखील मनी आले चांदण्याचे पूर
आम्हालाही दिसल्या शम्मा अन शम्यांचे नूर
अजुन तरी परवाना हा शम्मे पासुन दूर
अजुन तरी परवाना हा शम्मे पासुन दूर
मैत्रीणीच्या लग्ना गेलो मैत्रीणीच्या लग्ना गेलो
घालुन काळा झब्बा
मैत्रीणीच्या लग्ना गेलो घालुन काळा झब्बा
अजुन तरी नाही आमच्या चारीत्र्यावर धब्बा
अजुन तरी रूळ सोडुन सुटला नाही डब्बा
अजुन तरी नाही आमच्या चारीत्र्यावर धब्बा
कुणी नजरेचा ताणून नेम केलेले जखमी
कुणी ओठांची ऩाजुक अस्त्रे वापरली हुकमी
कुणी नजरेचा ताणून नेम केलेले जखमी
कुणी ओठांची ऩाजुक अस्त्रे वापरली हुकमी
अन शब्दांचे जाम भरुनी पाजीले कुणी हो
अन शब्दांचे जाम भरुनी पाजीले कुणी
मैघान्याचे स्मरले आम्हा मैघान्याचे स्मरले आम्हा
मंदीर मज्जीद काबा
मैघान्याचे स्मरले आम्हा मंदीर मज्जीद काबा
अजुन तरी नाही आमच्या चारीत्र्यावर धब्बा
अजुन तरी रूळ सोडुन सुटला नाही डब्बा आणि
अजुन तरी नाही आमच्या चारीत्र्यावर धब्बा
कधी गोडीने गाउन गेलो जोडीने गाणी
रमलो ही जरी विसरुन सारे आम्ही खुळ्यावाणी
कधी गोडीने गाउन गेलो जोडीने गाणी
रमलो ही जरी विसरुन सारे आम्ही खुळ्यावाणी
सर्वस्वाची घेउनी दाने आले जरी कुणी
सर्वस्वाची घेउनी दाने आले जरी कुणी
अजुन तरी सुटला नाही अजुन तरी सुटला नाही
हातवरला ताबा
अजुन तरी सुटला नाही हातवरला ताबा
अजुन तरी नाही आमच्या चारीत्र्यावर धब्बा
अजुन तरी रूळ सोडुन सुटला नाही डब्बा
अजुन तरी नाही आमच्या चारीत्र्यावर धब्बा
कोण जाणे कोण मजला रोखून हे धरते
वाटा देती हाका तरी पाऊल अडखळते
कोण जाणे कोण मजला रोखून हे धरते
वाटा देती हाका तरी पाऊल अडखळते
कुठल्या शपथेसाठी माझी ओंजळ थरथरते
कुठल्या शपथेसाठी माझी ओंजळ थरथरते
मोहाहुनही मोहक माझी मोहाहुनही मोहक माझी
हुरहुरण्याची शोभा
मोहाहुनही मोहक माझी हुरहुरण्याची शोभा
अजुन तरी नाही आमच्या चारीत्र्यावर धब्बा
अजुन तरी रूळ सोडुन सुटला नाही डब्बा
अजुन तरी नाही आमच्या चारीत्र्यावर धब्बा
अजुन तरी नाही आमच्या चारीत्र्यावर धब्बा
अजुन तरी नाही आमच्या चारीत्र्यावर धब्बा