Elige una pista para reproducir
Sencillo / Pista
(गोविंदा रे, गोपाळा)
(गोविंदा रे, गोपाळा)
(यशोदेच्या तान्ह्या बाळा)
(गोविंदा रे, गोपाळा)
(गोविंदा रे, गोपाळा)
आला रे, आला, गोविंदा आला
गवळ्याच्या पोरींनो जरा मडकी सांभाळा
आला रे, आला, गोविंदा आला
गवळ्याच्या पोरींनो जरा मडकी सांभाळा
(गोविंदा रे, गोपाळा)
(गोविंदा रे, गोपाळा)
Hey, आला रे, आला, गोविंदा आला
गवळ्याच्या पोरींनो जरा मडकी सांभाळा
आला रे, आला, गोविंदा आला
गवळ्याच्या पोरींनो जरा मडकी सांभाळा
Tension नहीं लेता ये बंदा, किती पण उंचावर बांधा
Tension नहीं लेता ये बंदा, किती पण उंचावर बांधा
Hey, नाद करायचा नाही औंदा
आला दहा थरांचा गोविंदा
(गोविंदा रे, गोपाळा)
(यशोदेच्या तान्ह्या बाळा)
(गोविंदा रे, गोपाळा)
(गोविंदा रे, गोपाळा)
Hey, तुझ्या घरात नाही पाणी
घागर उताणी रे, गोपाळा
(Hey, तुझ्या घरात नाही पाणी)
(घागर उताणी रे, गोपाळा)
Hey, हलगी बोलते धी-तर-तरा
तालावरी डोलती गोविंद-गोपाळा
नंदाचा कान्हा घाली धिंगाणा
संगे त्याच्या गोपाळांचा रंगतो मेळा
Hey, गोकुळच्या चोरांचा लई बोलबाला
माखन चुराता है बंसी वाला
Hey, गोकुळच्या चोरांचा लई बोलबाला
माखन चुराता है बंसी वाला
हंडीवर आमचा डोळा, दह्या-दुधाचा काला
हंडीवर आमचा डोळा, दह्या-दुधाचा काला
Hey, नाद करायचा नाही औंदा
आला दहा थरांचा गोविंदा
(गोविंदा रे, गोपाळा)
(यशोदेच्या तान्ह्या बाळा)
(गोविंदा रे, गोपाळा)
(गोविंदा रे, गोपाळा)
(तुझ्या घरात नाही पाणी)
(घागर उताणी रे, गोपाळा)
Hey, तुझ्या घरात नाही पाणी
घागर उताणी रे, गोपाळा
ए, डगरी सँभालो, ओ, मेरी मैया
आज इथे सारेचके त्यात कन्हैया
Hey, लूट ही लेंगे माखन की घगरिया
आज बच ना पाए कोई राह डगरिया
ए, नगर-नगर आए नजर नंद का लाला
इधर-उधर है ये खबर आला रे, आला
नगर-नगर आए नजर नंद का लाला
इधर-उधर है ये खबर आला रे, आला
डौलात मोठ्या निघाला, तालात मोठ्या निघाला
डौलात मोठ्या निघाला, तालात मोठ्या निघाला
Hey, नाद करायचा नाही औंदा
आला दहा थरांचा गोविंदा
(गोविंदा रे, गोपाळा)
(यशोदेच्या तान्ह्या बाळा)
(गोविंदा रे, गोपाळा)
(गोविंदा रे, गोपाळा)
तुझ्या घरात नाही पाणी
घागर उताणी रे, गोपाळा
(Hey, तुझ्या घरात नाही पाणी)
(घागर उताणी रे, गोपाळा)