Elige una pista para reproducir
हास रे हृदयी मम् नंदलाल
हास रे हृदयी मम् नंदलाल
शोधीत डोळे मोहक चाळे
शोधीत डोळे मोहक चाळे
हरवू नको गोपाळ
हरवू नको गोपाळ
हास रे हृदयी मम् नंदलाल
अधरी मुलायम गोड बासरी
अधरी मुलायम गोड बासरी, गोड बासरी
स्वरलय, मृदुलर सार
स्वरलय, मृदुलर सार
हास रे हृदयी मम् नंदलाल
हास रे हृदयी मम् नंदलाल
श्यामल-कोमल चरण तळांनी
श्यामल-कोमल चरण तळांनी
नृत्य करी ब्रिजलाल
नृत्य करी ब्रिजलाल
हास रे हृदयी मम् नंदलाल
हास रे हृदयी मम् नंदलाल
तुझ्या दर्शने करी कृपाळा
तुझ्या दर्शने करी कृपाळा, करी कृपाळा
माझे भाग्य विशाल
माझे भाग्य विशाल
हास रे हृदयी मम् नंदलाल
हास रे हृदयी मम् नंदलाल