Elige una pista para reproducir
सुखद या सौख्याहुनि वनवास
सुखद या सौख्याहुनि वनवास
सुखद या
राजगृही या सौख्य कशाचे राजगृही या सौख्य कशाचे
सौख्याचा आभास
सुखद या सौख्याहुनि वनवास
सुखद या सौख्याहुनि वनवास
गोदातटीची पंचवटी ती
गोदातटीची पंचवटी ती
आठवते मज पर्णकुटी ती
आठवते मज आठवते
आठवते मज पर्णकुटी ती
प्रिय रघुनंदन प्रिया जानकी
प्रिय रघुनंदन प्रिया जानकी
एकामेकां जवळ सारखी
कपोत युगुलापरी लाभला रात्रंदिन सहवास
सुखद या सौख्याहुनि वनवास
येथ घेरिती तया प्रजाजन
आ आ आ आ आ आ
येथ घेरिती तया प्रजाजन
दुरावती मज जानकी-जीवन
भरजरी वसने रत्नकंकणे असह्य मज ही राजभूषणे
रावणसे हे राज्ञीपद का रावणसे हे राज्ञीपद का
कारण हो विरहास
सुखद या सौख्याहुनि वनवास
सुखद या सौख्याहुनि वनवास
सुखद या सौख्याहुनि वनवास