Elige una pista para reproducir
एक दोन तीन चार बोला तीन चार
गणपती पुजती घरोघर
एक दोन तीन चार बोला तीन चार
गणपती पुजती घरोघर
पाच सहा सात आठ बोला सात आठ
देवाची माझ्या काढा दिठ
पाच सहा सात आठ बोला सात आठ
देवाची माझ्या काढा दिठ
नव दहा अकरा बारा बोला अकरा बारा
देवाला कापूर आरती करा
नव दहा अकरा बारा बोला अकरा बारा
देवाला कापूर आरती करा
तेरा चौदा पंधरा सोळा बोला पंधरा सोळा
पिता उमापती शंकर भोळा
तेरा चौदा पंधरा सोळा बोला पंधरा सोळा
पिता उमापती शंकर भोळा
सतरा अठरा एकोणीस अन् हे वीस
देवाला मोदक एकवीस
सतरा अठरा एकोणीस अन् हे वीस
देवाला मोदक एकवीस