Elige una pista para reproducir
प्रेमाच्या राज्यात चंद्र हा खरा राजा आणि तोच खरा सर्वसाक्षी
त्याच्या शीतल किरणांमध्ये प्रीतीची भावना उमलते, फुलते
केवळ मानवाचच नव्हे तर अथांग समुद्राचं अंतकरणही
पौर्णिमेच्या रात्री प्रेमानं उचंबळून येतं
कसं ते आचार्य अत्रेंच्या पाणीग्रहण नाटकातल्या
या सदाबहार पदामध्ये ऐका
उगवला चंद्र पुनवेचा, उगवला चंद्र पुनवेचा
उगवला चंद्र पुनवेचा
उगवला चंद्र पुनवेचा
मम हृदयी दरिया...
मम हृदयी दरिया...
मम हृदयी दरिया उसळला प्रीतीचा
उगवला चंद्र पुनवेचा, उगवला चंद्र पुनवेचा
उगवला चंद्र पुनवेचा
उगवला, उगवला, आ
उगवला चंद्र पुनवेचा, उगवला चंद्र पुनवेचा, पुनवेचा, आ
उगवला चंद्र पुनवेचा, उगवला-, पुनवेचा, आ
उगवला चंद्र पुनवेचा, उगवला चंद्र पुनवेचा, पुनवेचा, आ
उगवला चंद्र पुनवेचा, उगवला चंद्र पुनवेचा
उगवला चंद्र पुनवेचा, पुनवेचा, आ
उगवला चंद्र पुनवेचा, उगवला चंद्र पुनवेचा, पुनवेचा
दाही दिशा कशा फुलल्या
दाही दिशा कशा फुलल्या
दाही दिशा, दाही दिशा
दाही दिशा, आ
दाही दिशा कशा फुलल्या
दाही दिशा कशा फुलल्या
दाही दिशा कशा फुलल्या
दाही दिशा कशा फुलल्या
दाही दिशा कशा फुलल्या, फुलल्या, फुलल्या
दाही दिशा कशा फुलल्या
दाही दिशा...
दाही दिशा...
दाही दिशा कशा फुलल्या
दाही दिशा कशा फुलल्या
दाही दिशा...
दाही दिशा, आ
दाही दिशा, दाही दिशा
दाही दिशा कशा फुलल्या
दाही दिशा...
दाही दिशा...
दाही दिशा कशा फुलल्या
दाही दिशा-, फुलल्या
वनी-वनी कुमुदिनी फुलल्या
वनी-वनी कुमुदिनी फुलल्या
वनी-वनी कुमुदिनी फुलल्या
वनी-वनी कुमुदिनी फुलल्या
वनी-वनी कुमुदिनी फुलल्या
वनी-वनी कुमुदिनी फुलल्या
नववधू अधिर मनी जाहल्या
नववधू अधिर मनी जाहल्या
नववधू अधिर मनी जाहल्या
नववधू अधिर मनी जाहल्या
नववधू अधिर मनी जाहल्या
नववधू अधिर मनी जाहल्या
नववधू अधिर मनी जाहल्या
नववधू अधिर मनी जाहल्या
नववधू अधिर मनी जाहल्या
नववधू अधिर मनी जाहल्या
नववधू अधिर मनी जाहल्या
प्रणयरस हा चहुकडे वितळला स्वर्गीचा
उगवला चंद्र पुनवेचा, उगवला चंद्र पुनवेचा
उगवला चंद्र पुनवेचा