Elige una pista para reproducir
तिनं साडी आणा म्हंटली आणली
तिनं चोळी आणा म्हंटली आणली
तिनं नथ आणा म्हंटली आणली
तिनं बुगडी आणा म्हंटली आणली
अहो दाजिबाच्या वाड्यात गडबड झाली दाजिबाच्या वाड्यात गडबड झाली
दाजिबाच्या वाड्यात गडबड झाली
माडीवरची मंडळी खाली आली अहो पण कशाला माडीवरची मंडळी खाली आली बरं
माडीवरची मंडळी खाली आली
आली आली हो भागाबाई आली आली हो भागाबाई
आली आली हो भागाबाई आली आली हो भागाबाई
आली आली हो भागाबाई आली आली हो भागाबाई
आली आली हो भागाबाई आली आली हो भागाबाई
आली आली हो भागाबाई आली आली हो भागाबाई
आली आली हो भागाबाई आली आली हो भागाबाई हो
भागाबाई बोलली हटून
आणि लग्नाला बसली नटून लग्नाला बसली नटून बले बले
अनं तिथं नवऱ्याचा पत्त्याच नाही तिथं नवऱ्याचा पत्त्याच नाही
तिथं नवऱ्याचा पत्त्याच नाही तिथं नवऱ्याचा पत्त्याच नाही
आली आली हो भागाबाई आली आली हो भागाबाई
आली आली हो भागाबाई आली आली हो भागाबाई
आली आली हो भागाबाई आली आली हो भागाबाई
आली आली हो भागाबाई आली आली हो भागाबाई हो
भागाबाई पडली ईरेला
ह्यो बापई नवरा ठरिवला ह्यो बापई नवरा ठरिवला ठरिवला नवं
त्याच्या तोंडाला नाकच नाही त्याच्या तोंडाला नाकच नाही
आली आली हो भागाबाई आली आली हो भागाबाई
आली आली हो भागाबाई आली आली हो भागाबाई
आली आली हो भागाबाई आली आली हो भागाबाई
आली आली हो भागाबाई आली आली हो भागाबाई हो
अशी आमुची भागाबाई शहाणी अशी आमुची भागाबाई शहाणी
तिच्या जल्माची झाली कहाणी बरं मग म्होरं काय
कडं पात्तूर एकलीच र्हाई कडं पात्तूर एकलीच र्हाई
कडं पात्तूर एकलीच र्हाई कडं पात्तूर एकलीच र्हाई
आली आली हो भागाबाई आली आली हो भागाबाई
आली आली हो भागाबाई आली आली हो भागाबाई
आली आली हो भागाबाई आली आली हो भागाबाई
आली आली हो भागाबाई आली आली हो भागाबाई हो