Elige una pista para reproducir

Sencillo / Pista
स्वप्नातल्या चांदण्याचं लागीर झालं जीवाला
झाकून होतं मनाशी जाहीर झालं जगाला
क्षणभर जग हे विसरून सगळे
दे एवढासा दिलासा
होशील तू श्वास माझा
स्वप्नातल्या चांदण्याचं लागीर झालं जीवाला
झाकून होतं मनाशी जाहीर झालं जगाला
टिचभर गोडी तळमळ थोड़ी
दिसभर लाऊन येड्या जीवाला
हरपून जाते हरवून जाते
समजून घेशील का या मनाला
विसरत मीही चालले उभ्या जगाला
तोवर जरा तू सावर ये ना
बिलगून राहू ये या गोल क्षणाला
सांग सुखाची ऐकून घे ना
क्षणभर जग हे विसरून सगळे
दे एवढासा दिलासा
होशील तू श्वास माझा
स्वप्नातल्या चांदण्याचं लागीर झालं जीवाला
झाकून होतं मनाशी जाहीर झालं जगाला
सुटल थोड अवघड कोड
निसटून गेला पारा दिलाला
फुलत काही झूरता काही
जगणाच हंगाम झाला उगाच
कुणीतरी भूल घातली अशी सुखाला
गंध आला विसरून सारा
उधळून देह भान टाकता जीवाला
आज निघाला लाजताना
क्षणभर जग हे विसरून सगळे
दे एवढासा दिलासा
होशील तू श्वास माझा
स्वप्नातल्या चांदव्याचं लागीर झालं जीवाला
झाकून होतं मनाशी जाहीर झालं जगाला