Elige una pista para reproducir
Sencillo / Pista
मृग काळाचा अव्याहत धावत आहे
धावणेच नशिबी त्याच्या अगतिक आहे
उधळतो कुणाचा डाव उफाटा उडतो
कुणी भाग्यवंत श्वासात कस्तुरी वाहे
पापात आणि पुण्यात फरक हो कोठे
ही रात्र कुणाची दिवस दुजाचा आहे