Elige una pista para reproducir
धूम धूम धूम धूम धूम धूम
साजिरी गोजिरी जोडी आहे ही जबर
लाखात एक हे मेड फॉर इच ऑदर
अशा या दोघांना कोणाची नजर लागो ना
चोरून लफडी कधी रोमँटिक प्रेम
प्रत्यकाची लव्ह स्टोरी नाहीच सेम
हात झाले दोनाचे चार आता
राजा राणीचा बघा या नाही नेम
साजिरी गोजिरी जोडी आहे ही जबर
लाखात एक हे मेड फॉर इच ऑदर
अशा या दोघांना कोणाची नजर लागो ना
शादी के लडू को म्हणती नाही नाही
बोल्यावर चढण्याची त्यांनाच घाई
प्रेमाच्या पेपरात काठावरती पास
त्यांच्याच गुढग्याला लग्नाचं बाशिंग
चोरून लफडी कधी रोमँटिक प्रेम
प्रत्यकाची लव्ह स्टोरी नाहीच सेम
हात झाले दोनाचे चार आता
राजा राणीचा बघा या नाही नेम
साजिरी गोजिरी जोडी आहे ही जबर
लाखात एक हे मेड फॉर इच ऑदर
अशा या दोघांना कोणाची नजर लागो ना
नात्यात गोत्यात पडलेही कोडी
राजा हा चडला नाहीच घोडी
बँड ना बाजा ना झाली ना दंगल
राजा राणीचे झाले शुभमंगल
साजिरी गोजिरी जोडी आहे ही जबर
लाखात एक हे मेड फॉर इच ऑदर
अशा या दोघांना कोणाची नजर लागो ना
साजिरी गोजिरी जोडी आहे ही जबर
लाखात एक हे मेड फॉर इच ऑदर
अशा या दोघांना कोणाची नजर लागो ना
साजिरी गोजिरी जोडी आहे ही जबर
लाखात एक हे मेड फॉर इच ऑदर
अशा या दोघांना कोणाची नजर लागो ना
साजिरी गोजिरी जोडी आहे ही जबर
लाखात एक हे मेड फॉर इच ऑदर
अशा या दोघांना कोणाची नजर लागो ना