Elige una pista para reproducir
ना साहवे विराणी
ना साहवे विराणी सौख्यात गाईलेली
रामायणात माझ्या
रामायणात माझ्या सीता कशास आली
ना साहवे विराणी
वनवास का विधीने भाली तुझ्या लिहावा
द्रष्टा असोनी मी का सार्या जनीं कथावा
संकेत संकंटांचा मिरवीत ऐशी भाली
रामायणात माझ्या सीता कशास आली
ना साहवे विराणी
दारीं तुझ्या फुलावा बहरून कल्पवृक्ष
परि तू वनीं फिरावे मोजित खंक लक्ष
माझ्या मना पटेना
माझ्या मना पटेना होतीस भाग्यशाली
रामायणात माझ्या
रामायणात माझ्या सीता कशास आली
ना साहवे विराणी विराणी