Elige una pista para reproducir
चाल्लो घरा वाटेत मला
भेटली जनू स्वर्गाची अप्सरा
बघून तिला सांगतो खरा
पिरमाचा आभास होतोया मला
डोळ्यामंदी तिच्या जादू अशी
रोके रुके ना कोई हमनशी
भरोसा नाही होत आहे मला
भरोसा होणार होती परी
के चाल्लो घरा वाटेत मला
भेटली जनू स्वर्गाची अप्सरा
बघून तिला सांगतो खरा
पिरमाचा आभास होतोया मला
तुझी कातिल अदा
पोरी तुझ्या कातिल अदा वर मी झायलो फिदा
हाय तुझा नखरा
मन होतंय घायाळ जेव्हा वळून बघतीस मला
तुझी कातिल अदा
पोरी तुझ्या कातिल अदा वर मी झायलो फिदा
हाय तुझा नखरा
मन होतंय घायाळ जेव्हा वळून बघतीस मला
एक नंबर बेबी तुझी कंभर
तुझ्या माघे शंभर पण मलाच दे नंबर
लव्ह स्टोरी तुझी माझी Cute
जशी रोमिओ नी ज्युलिएट
मी थोडासा फिल्मी नी तू थोडीसी शायस
काय आहेस? तुला नाही माहित तू
नजरेनी बघ माझ्या स्वतःलाच लाईक तू,
करशील, पडशील प्रेमात स्वतःच्या
उफ्फ ही स्माईल तझी जीव घेईल माझा
सकाळच्या पारीला बाबाच्या होरीन
दर्या किनारी मी फिरवीन तुला
ईशकाची न्यारीसी आय मिन प्यारीसी
सफर मी देईन तुला
सकाळच्या पारीला बाबाच्या होरीन
दर्या किनारी मी फिरवीन तुला
ईशकाची न्यारीसी आय मिन प्यारीसी
सफर मी देईन तुला
तुझी कातिल अदा
पोरी तुझ्या कातिल अदा वर मी झायलो फिदा
हाय तुझा नखरा
मन होतंय घायाळ जेव्हा वळून बघतीस मला
काकाच्या गाडीनं तुफानी वाऱ्यानं
मुंबईचा मरीन फिरवीन तुला
पिरमच्या नाझरे हळूच हसून
मिठीत घेईन तुला
काकाच्या गाडीनं तुफानी वाऱ्यानं
मुंबईचा मरीन फिरवीन तुला
पिरमच्या नाझरे हळूच हसून
मिठीत घेईन तुला
तुझी कातिल अदा
पोरी तुझ्या कातिल अदा वर मी झायलो फिदा
हाय तुझा नखरा
मन होतंय घायाळ जेव्हा वळून बघतेस मला
तुझी कातिल अदा
पोरी तुझ्या कातिल अदा वर मी झायलो फिदा
हाय तुझा नखरा
मन होतंय घायाळ जेव्हा वळून
तुझ्या पिरमत जीव माझा रंगला
जेव्हा गालात हसलीग तू
माझा छोटासा घर नाही बांगला
राझी लग्नाला होणार तू
तुझ्या पिरमत जीव माझा रंगला
जेव्हा गालात हसलीग तू
माझा छोटासा घर नाही बांगला
राझी लग्नाला होणार तू