Elige una pista para reproducir
आ आ आ आ आ
विश्वाचा विश्राम रे
विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे
विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे
आनंदाचे धाम त्याचे गाऊ वाचे नाम रे
आनंदाचे धाम त्याचे गाऊ वाचे नाम रे
विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे
आनंदाचे धाम त्याचे गाऊ वाचे नाम रे
विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे
चिद्रत्ना घन खाण रे एकाएकी जाण रे
चिद्रत्ना घन खाण रे एकाएकी जाण रे
चिद्रत्ना घन खाण रे एकाएकी जाण रे
चिद्रत्ना घन खाण रे एकाएकी जाण रे
प्राणांचाही प्राण माझा
प्राणांचाही प्राण माझा गड्या तुझी आण रे
प्राणांचाही प्राण माझा गड्या तुझी आण रे
विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे
विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे
आनंदाचे धाम त्याचे
आनंदाचे धाम त्याचे
आनंदाचे धाम त्याचे गाऊ वाचे नाम रे
विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे
देवाचा जो देव रे
देवाचा जो देव रे
देवाचा जो देव रे
देवाचा जो देव रे
देवाचा जो देव रे
देवाचा जो देव रे
तो हा स्वयमेव रे
देवाचा जो देव रे तो हा स्वयमेव रे
देवाचा जो देव रे तो हा स्वयमेव रे तो हा स्वयमेव रे
अलक्ष लक्षुनी साखी
अलक्ष लक्षुनी साखी
अलक्ष लक्षुनी साखी घेउ अंगी खेम रे
अलक्ष लक्षुनी साखी घेउ अंगी खेम रे
विश्वाचा विश्राम रे
विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे
आनंदाचे धाम त्याचे गाऊ वाचे नाम रे
आनंदाचे धाम त्याचे गाऊ वाचे नाम रे
विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे
शिवाचा आराम रे
शिवाचा आराम रे
शिवाचा आराम रे
शिवाचा आराम रे
शिवाचा आराम रे भक्तपूर्ण काम रे
शिवाचा आराम रे भक्तपूर्ण काम रे
आ आ आ आ आ
शिवाचा आराम रे भक्तपूर्ण काम रे
मुक्त योगीजन गाती
मुक्त योगीजन गाती इ इ
मुक्त योगीजन गाती तयासी निष्काम रे
मुक्त योगीजन गाती तयासी निष्काम रे
विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे
विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे
आनंदाचे धाम त्याचे गाऊ वाचे नाम रे
आनंदाचे धाम त्याचे गाऊ वाचे नाम रे
विश्वाचा विश्राम रे
विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे
आ आ आ आ आ
मिथ्या दे अनेक रे सत्य राम एक रे
मिथ्या दे अनेक रे
मिथ्या दे अनेक रे सत्य राम एक रे
मिथ्या दे अनेक रे सत्य राम एक रे
विष्णू कृष्ण जगन्नाथ
विष्णू कृष्ण जगन्नाथ
विष्णू कृष्ण जगन्नाथ
विष्णू कृष्ण जगन्नाथ करी हा विवेक रे
विष्णू कृष्ण जगन्नाथ करी हा विवेक रे
विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे
विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे
आनंदाचे धाम त्याचे
आनंदाचे धाम त्याचे
आनंदाचे धाम त्याचे
आनंदाचे धाम त्याचे
आनंदाचे धाम त्याचे गाऊ वाचे नाम रे
आनंदाचे धाम त्याचे गाऊ वाचे नाम रे
विश्वाचा विश्राम रे
विश्वाचा विश्राम रे
विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे
विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे
विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे
विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे
विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे