Elige una pista para reproducir
राजकारणात झेंडे किती
झेंड्याच्या आतल्या चाली रीती
राजकारणात झेंडे किती
झेंड्याच्या आतल्या चाली रीती
जय भीम वाला झेंडा कुणाचा
जय भीम वाला झेंडा कुणाचा
घेणार नाही दादा
हाती घेणार नाही दादा
निळ्या झेंड्याची सर कुणाला
येणार नाही दादा
निळ्या झेंड्याची सर कुणाला
येणार नाही दादा
निळ्या झेंड्याची सर कुणाला
येणार नाही दादा
भीमरावानं ठोकरलं ज्यांना
भीमरावानं ठोकरलं ज्यांना
त्यांना जवळ कधी धरणार न्हाय
त्यांना जवळ कधी धरणार न्हाय
पैशांच्या साठी बाबांच्या पाठी
पैशांच्या साठी बाबांच्या पाठी
भावाचं काळीज चिरणार न्हाय
भावाचं काळीज चिरणार न्हाय
भीमाचा पाईक घरोघरी
भीमन जपतोय प्राणा परी
भीमाचा पाईक घरोघरी
भीमाचा पाईक घरोघरी
जय भीम वाला झेंडा कुणाचा
जय भीम वाला झेंडा कुणाचा
घेणार नाही दादा
हाती घेणार नाही दादा
निळ्या झेंड्याची सर कुणाला
येणार नाही दादा
निळ्या झेंड्याची सर कुणाला
येणार नाही दादा
निळ्या झेंड्याची सर कुणाला
येणार नाही दादा
जय भीम वाला वाघाचा छावा
जय भीम वाला वाघाचा छावा
तो ह्यांच्या संगती बसायचा न्हाय
तो ह्यांच्या संगती बसायचा न्हाय
जाळ्यात दुधाला क्षणात फसवील
जाळ्यात दुधाला क्षणात फसवील
पुन्हा त्या जाळ्यात फसायचं न्हाय
पुन्हा त्या जाळ्यात फसायचं न्हाय
गरिबी असली घरी कधी उपाशी राहील तरी कधी
गरिबी असली घरी कधी उपाशी राहील तरी कधी
जय भीम वाला झेंडा कुणाचा
जय भीम वाला झेंडा कुणाचा
घेणार नाही दादा
हाती घेणार नाही दादा
निळ्या झेंड्याची सर कुणाला
येणार नाही दादा
निळ्या झेंड्याची सर कुणाला
येणार नाही दादा
निळ्या झेंड्याची सर कुणाला
येणार नाही दादा
इमान जपतील त्या साठी खपलीत
इमान जपतील त्या साठी खपलीत
जय भीम वाले असे गुणी
जय भीम वाले असे गुणी
गरीब दिसतील उपाशी बसतील
गरीब दिसतील उपाशी बसतील
परंतु लाचार नाही कुणी
परंतु लाचार नाही कुणी
भीमा विरोधी बोलणार न्हाय
मान झुकवून मी चालणार न्हाय
भीमा विरोधी बोलणार न्हाय
मान झुकवून मी चालणार न्हाय
जय भीम वाला झेंडा कुणाचा
जय भीम वाला झेंडा कुणाचा
घेणार नाही दादा
हाती घेणार नाही दादा
निळ्या झेंड्याची सर कुणाला
येणार नाही दादा
निळ्या झेंड्याची सर कुणाला
येणार नाही दादा
निळ्या झेंड्याची सर कुणाला
येणार नाही दादा
राजकारणात झेंडे किती
झेंड्याच्या आतल्या चाली रीती
राजकारणात झेंडे किती
झेंड्याच्या आतल्या चाली रीती
जय भीम वाला झेंडा कुणाचा
जय भीम वाला झेंडा कुणाचा
घेणार नाही दादा
हाती घेणार नाही दादा
निळ्या झेंड्याची सर कुणाला
येणार नाही दादा
निळ्या झेंड्याची सर कुणाला
येणार नाही दादा
निळ्या झेंड्याची सर कुणाला
येणार नाही दादा
निळ्या झेंड्याची सर कुणाला
येणार नाही दादा
निळ्या झेंड्याची सर कुणाला
येणार नाही दादा