Elige una pista para reproducir
आ आ सरली निशाणी दिवस उगवला
काजवे घरी परतली
सरली निशाण दिवस उगवला
तोरण दारी चढे
काळोखाला नमवी रवि तो
सजली पाने फुले
दारोदारी शंख नगारे
जय-जय घोष करिती जयाचा सारे
वनवासाहून जणू परतले अयोध्येत श्रीराम
वनवासाहून जणू परतले अयोध्येत श्रीराम
कुलभूषण भारत वर्षाचा
तोच पिता रे सकल जणांचा
मर्यादा पुरुषोत्तम राजाराम राजाराम
कुलभूषण भारत वर्षाचा
तोच पिता रे सकल जणांचा
मर्यादा पुरुषोत्तम राजाराम राजाराम
विश्वा विजयी तो दिन कृपाळू
न्याय करी जो समान
बोच जणांचा भाग्यविधाता
रघुनंदन श्रीराम
असुरावर जय प्राप्त करूनी
सुटला भोग तयाचा
हे वदती सारे
वनवासाहून जणू परतले अयोध्येत श्रीराम
वनवासाहून जणू परतले अयोध्येत श्रीराम
आ आ आ आ आ आ आ आ आ
नाथ आले सदन हर्षल
ओवाळीन मी दीप ज्योतीने
मस्तकी शोभे अष्ठ गंध हि
श्रावण मासी जणू हरिती बाई
वनवासाहून जणू परतले अयोध्येत श्रीराम
माझे राजा राम
आ आ आ आ(वनवासाहून जणू परतले अयोध्येत श्रीराम)
आ आ आ आ(वनवासाहून जणू परतले अयोध्येत श्रीराम)