Elige una pista para reproducir
Sencillo / Pista
झुळूक वाऱ्याची होऊन तू ये ना जरा
मौसम झायलाय सुहाना
येऊन रोशन कर बोरिंग या जिंदगीला
काय तो टाइम गावांना
हा किती दिस single राहू मी देवा रं
या जन्मात किरपा करशील कि नाय
कोणीतरी येऊन विचारा मला नक्की काय पाहिजे
ओ ओ ओ
खिशाला लागलीय कडकी तरी भारी लाडकी पाहिजे
हो पाहून जिला भरेल धडकी अशी एक लाडकी पाहिजे
खिशाला लागलीय कडकी तरी भारी लाडकी पाहिजे
हो ओ ओ पाहून जिला भरेल धडकी अशी एक लाडकी पाहिजे
माझ्या नशिबात असेल का कोणी
कुठे कुठे शोधू तिला
इसकजादा झालो मी दिवाना एकटाच राहू का सांग
हा जेब मे पैसा नाही है आपुन के
पण मी आशिक दिलदार हाय
नाही माझ्याकडे काही गाडी नि बंगला
पण माझी style दमदार हाय
सुंदरशी नाजुकशी girlfriend मला पाहिजे
ओ ओ ओ ओ ओ ओ
अरे अरे
खिशाला लागलीय कडकी तरी भारी लाडकी पाहिजे
हो ओ ओ ओ पाहून जिला भरेल धडकी अशी एक लाडकी पाहिजे
खिशाला लागलीय कडकी तरी भारी लाडकी पाहिजे
हो ओ ओ ओ पाहून जिला भरेल धडकी अशी एक लाडकी पाहिजे
दमडी कमवायची अक्कल नाय तुला
तू माग माग माझ्या काय करतो
हवेत पोरा तू उडतो कशाला
तू पोटापाण्यासाठी काय करतो
जा रे जा मजनू तू पिछा हा सोड माझा
कवडीचा भाव तुला देणार नाय मी
जाऊन आरशात थोबाड बघ तू जरा
लाखात एक पोरगा शोधणार हाय मी
सबसे जुदा जिसकी अदा
dashing handsome पोरगा पाहिजे
जगात सगळ्यात भारी असा एक लाडका पाहिजे
स्माईल असेल ज्याची प्यारी असा एक लाडका पाहिजे
जगात सगळ्यात भारी असा एक लाडका पाहिजे
स्माईल असेल ज्याची प्यारी असा एक लाडका पाहिजे