Elige una pista para reproducir
तु पावसाची सर
तु पावसाची सर
भेगाळल्या भुईवर
तु पावसाची सर
भेगाळल्या भुईवर
तुझ्या स्पर्शाने स्पर्शाने
तुझ्या स्पर्शाने स्पर्शाने
कणाकणात अंकुर
तु पावसाची सर
भेगाळल्या भुईवर
तु मध्यान्हीची छाया
तु मध्यान्हीची छाया
तु काठोकाठ माया
तुझ्या मिठीत मिठीत
शीण विसरते काया
तु पावसाची सर
भेगाळल्या भुईवर
तु मोगऱ्याचे फूल
तु मोगऱ्याचे फूल
एक सुगंधी चाहूल
एक सुगंधी चाहूल
तुझ्या श्वासांची श्वासांची
पडे काळजाला भूल
तु पावसाची सर
भेगाळल्या भुईवर
तु निराळीच काही
तु निराळीच काही
तोड नाही
तोड नाही
तोड नाही
तोड नाही
माझी आहेस आहेस
हीच युगांची पुण्याई
तु पावसाची सर
भेगाळल्या भुईवर
तु पावसाची सर
भेगाळल्या भुईवर