Elige una pista para reproducir
तूच सुखकर्ता तूच दुःख हरता
आहो या दिनांच्या नाथा
बाबा मोरया रे
बाबा मोरया रे
चरणी ठेवीन तो माथा
बाबा मोरया रे बाबा मोरया रे
चरणी ठेवीन तो माथा
बाबा मोरया रे। बाबा मोरया रे
चरणी ठेवीन तो माथा।
पहा झाले पुरे एक वर्ष
होतो वर्षान एकदा हर्ष
गोड अन्नाचा होतो रे स्पर्श
घ्यावा संसाराचा परामर्श
पुऱ्या वर्षाची साऱ्या दुखाची
वाचविक अशी मी गाथा
बाबा मोरया रे बाबा मोरया रे
चरणी ठेवित माथा
बाबा मोरया रे बाबा मोरया रे
चरणी ठेवित माथा
बाबा मोरया रे बाबा मोरया रे
चरणी ठेवित माथा
आली कशी पहा आज वेळ
कसा खर्चाचा बसावा मेळ
गुळ, फुटाणे, खोबर आणि केळ
साऱ्या प्रसादाची केली वेळ
कर भक्षण आणि रक्षण
तूच पिता तूच माता
बाबा मोरया रे। बाबा मोरया रे
चरणी ठेवीतो माथा
बाबा मोरया रे बाबा मोरया रे
चरणी ठेवीतो माथा
बाबा मोरया रे। बाबा मोरया रे
चरणी ठेवीतो माथा।
नाव काढून पोतां गुळाचे
केले मोदक लाल गव्हाचे
हालबळ साऱ्या घराचे दिन येतील का रे? सुखाचे
सेवा जाणुनी गोड मानुनी
द्यावा आशीर्वाद आता
बाबा मोरया रे। बाबा मोरया रे
चरणी ठेवीत माथा
बाबा मोरया रे। बाबा मोरया रे
चरणी ठेवीतो माथा
बाबा मोरया रे। बाबा मोरया रे
चरणी ठेवी तुम्हा था।