Elige una pista para reproducir
भाग्य उजळले तुझे चरण पाहिले
चरण पाहिले तुझे चरण पाहिले
लागुनिया तुझे चरण आ आ आ
लागुनिया तुझे चरण
घर झाले हे पावन
घर झाले हे पावन
इडापिडा जाति टळुन
इडापिडा जाति टळुन हृदय विकसले
तुझे चरण पाहिले चरण पाहिले
तुझे चरण पाहिले
करुणेचा तू ठेवा आ आ आ
करुणेचा तू ठेवा
केली कशितरि सेवा
केली कशितरि सेवा
गोड करुनि परि देवा
गोड करुनि परि देवा सकळ घेतले
तुझे चरण पाहिले चरण पाहिले
तुझे चरण पाहिले
आता परि करिसि गमन
आता परि करिसि गमन
पुनः पुनः दे दर्शन
पुनः पुनः दे दर्शन
दे दर्शन दे दर्शन दे दर्शन दे दर्शन
हेचि विनवि शिर नमवुन
हेचि विनवि शिर नमवुन हात जोडिले
तुझे चरण पाहिले चरण पाहिले
तुझे चरण पाहिले
भाग्य उजळले तुझे चरण पाहिले
चरण पाहिले तुझे चरण पाहिले