Elige una pista para reproducir
जिथं-तिथं चर्चा तुमची हो झाली
नावाला तुमच्या demand आली
जिथं-तिथं चर्चा तुमची हो झाली
नावाला तुमच्या demand आली
ओ शेठ, तुम्ही नादचं केलाय थेट
ओ शेठ, तुम्ही माणूस हाय लई great
Network jam तुम्ही केलंया
नाव तुमचं viral झालंया
व्हिडिओत तुमचाच गाजा-वाजा हाय
कुणावर माझा भरवसा न्हाय
Network jam तुम्ही केलंया
नाव तुमचं viral झालंया
व्हिडिओत तुमचाच गाजा-वाजा हाय
कुणावर माझा भरवसा न्हाय
ओ शेठ, तुम्ही नादचं केलाय थेट
ओ शेठ, तुम्ही माणूस हाय लई great
धोकेबाजांना दूर आता केलंया
मनात तुम्हालाच ठेवलंया
आपला जिगर trigger तुम्हीच हाय
उगाच बाता मी मारत न्हाय
धोकेबाजांना दूर आता केलंया
मनात तुम्हालाच ठेवलंया
आपला जिगर trigger तुम्हीच हाय
उगाच बाता मी मारत न्हाय
ओ-ओ शेठ, तुम्ही नादचं केलाय थेट
आहो शेठ, तुम्ही माणूस हाय लई great
Trending upload झालंया
उमेश न गाणं गायलंया
संध्या, प्रनिकेत नावात power हाय
मार्केटला गाणं हेच वाजणार हाय
Trending upload झालंया
उमेश न गाणं गायलंया
संध्या, प्रणिकेत नावात power हाय
मार्केटला गाणं हेच वाजणार हाय
ओ शेठ, तुम्ही नादचं केलाय थेट
ओ शेठ, तुम्ही माणूस हाय लई great
आहो शेठ, तुम्ही नादचं केलाय थेट
ओ शेठ, तुम्ही माणूस हाय लई great