Elige una pista para reproducir
पायी हळू हळू चाला, मुखाने मोरया बोला
पायी हळू हळू चाला, मुखाने मोरया बोला
भाळी केशरी गंध, मोरया तुझा मला छंद
भाळी केशरी गंध, मोरया तुझा मला छंद
पायी हळू हळू चाला, मुखाने मोरया बोला
भाळी केशरी गंध, मोरया तुझा मला छंद
हो, पायी हळू हळू चाला, मुखाने मोरया बोला
भाळी केशरी गंध, मोरया तुझा मला छंद
सुख-दुःखांच्या वाटा, चालायाचे त्यावरी
प्रवास सोपा होण्या भक्ती ठेवा अंतरी
सुख-दुःखांच्या वाटा, चालायाचे त्यावरी
प्रवास सोपा होण्या भक्ती ठेवा अंतरी
निर्विघनाचा राजा जीवनाला सावरी
निर्विघनाचा राजा जीवनाला सावरी
पायी हळू हळू चाला, मुखाने मोरया बोला
भाळी केशरी गंध, मोरया तुझा मला छंद
पायी हळू हळू चाला, मुखाने मोरया बोला
भाळी केशरी गंध, मोरया तुझा मला छंद
अनुभवरुपी खळगे-अडसर, लीला गजाननाची
तोच विसावा बनून चिंता करतो पाणंस्थांची
अनुभवरुपी खळगे-अडसर, लीला गजाननाची
तोच विसावा बनून चिंता करतो पाणंस्थांची
वरद-विनायक, तो गणनायक लालबाग चा राजा
जाऊ त्याच्या चरणावरती टेकवण्या माथा
पायी हळू हळू चाला, मुखाने मोरया बोला
भाळी केशरी गंध, मोरया तुझा मला छंद
पायी हळू हळू चाला, मुखाने मोरया बोला
भाळी केशरी गंध, मोरया तुझा मला छंद
मोरेश्वर, मोरया, कृपाळू, मार्ग मुक्तीचा दावी
जन्म-मृत्यूची अखंड वारी अर्पण त्यास करावी
मोरेश्वर, मोरया, कृपाळू, मार्ग मुक्तीचा दावी
जन्म-मृत्यूची अखंड वारी अर्पण त्यास करावी
तुज्या कृपेने सुखकर झाली यात्रा ही राजा
भेटीची लागली गणेशा ओढता जिवा
पायी हळू हळू चाला, मुखाने मोरया बोला
भाळी केशरी गंध, मोरया तुझा मला छंद
पायी हळू हळू चाला, मुखाने मोरया बोला
भाळी केशरी गंध, मोरया तुझा मला छंद
पायी हळू हळू चाला, मुखाने मोरया बोला
भाळी केशरी गंध, मोरया तुझा मला छंद
पायी हळू हळू चाला, मुखाने मोरया बोला
भाळी केशरी गंध, मोरया तुझा मला छंद
पायी हळू हळू चाला, मुखाने मोरया बोला
भाळी केशरी गंध, मोरया तुझा मला छंद
हो, पायी हळू हळू चाला, मुखाने मोरया बोला
भाळी केशरी गंध, मोरया तुझा मला छंद
पायी हळू हळू चाला, मुखाने मोरया बोला
भाळी केशरी गंध, मोरया तुझा मला छंद
हो, पायी हळू हळू चाला, मुखाने मोरया बोला
भाळी केशरी गंध, मोरया तुझा मला छंद