Elige una pista para reproducir
सांवळें सुंदर रूप मनोहर
राहो निरंतर हृदयीं माझे
आणीक कांहीं इच्छा आम्हा नाहीं चाड
तुझें नाम गोड
तुझें नाम गोड पांडुरंगा
विष्णुमय जग
विष्णुमय जग
विष्णुमय जग
विष्णुमय जग
विष्णुमय जग
विष्णुमय जग
विष्णुमय जग
विष्णुमय जग
विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म वैष्णवांचा धर्म
भेदाभेदभ्रम
भेदाभेदभ्रम अमंगळ
विष्णुमय जग
विष्णुमय जग
आइका जी तुम्ही भक्त भागवत
आइका जी तुम्ही भक्त भागवत भागवत
भक्त भागवत
आइका जी तुम्ही भक्त भागवत
कराल तें हित
कराल तें हित सत्य करा
कराल तें हित सत्य करा
विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म
भेदाभेदभ्रम
भेदाभेदभ्रम
भेदाभेदभ्रम अमंगळ
विष्णुमय जग
कोणाही जिवाचा न घडो मत्सर
कोणाही जिवाचा जिवाचा
आ आ आ आ आ
कोणाही जिवाचा न घडो मत्सर
कोणाही जिवाचा न घडो मत्सर
वर्म सर्वेश्वर पूजनाचें
वर्म सर्वेश्वर पूजनाचें
विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म
भेदाभेदभ्रम
भेदाभेदभ्रम अमंगळ
विष्णुमय जग
तुका म्हणे एका देहाचे अवयव
तुका म्हणे एका
आ आ आ आ आ
तुका म्हणे एका देहाचे अवयव
तुका म्हणे एका देहाचे अवयव
तुका म्हणे एका
आ आ आ आ आ
तुका म्हणे एका देहाचे अवयव
तुका म्हणे एका देहाचे अवयव
सुखदुःख जीव
सुखदुःख जीव भोग पावे
सुखदुःख जीव भोग पावे
विष्णुमय जग
विष्णुमय जग
विष्णुमय जग
विष्णुमय जग
विष्णुमय जग
विष्णुमय जग
विष्णुमय जग
विष्णुमय जग
विष्णुमय जग
विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म वैष्णवांचा धर्म
भेदाभेदभ्रम
भेदाभेदभ्रम अमंगळ
विष्णुमय जग
विष्णुमय जग
विष्णुमय जग