Elige una pista para reproducir
नेसले गं बाई चंद्रकला ठिपक्यांची
नेसले गं बाई चंद्रकला ठिपक्यांची
बाई ठिपक्यांची बाई ठिपक्यांची
तिरपी नजर माझ्या वर या सावळ्या हरीची
तिरपी नजर माझ्या वर या सावळ्या हरीची
नेसले गं बाई चंद्रकला ठिपक्यांची
नेसले गं बाई चंद्रकला ठिपक्यांची
बाई ठिपक्यांची बाई ठिपक्यांची
तिरपी नजर माझ्या वर या सावळ्या हरीची
तिरपी नजर माझ्या वर या सावळ्या हरीची
एका जनार्दनी गवळण हसली
एका जनार्दनी
नी गवळण हसली
एका जनार्दनी गवळण हसली
हरी चरणासी मिठी तिनं मारली
फिटली ग हौस बाई माझिया मनाची
फिटली ग हौस बाई माझिया मनाची
फिटली ग हौस बाई माझिया मनाची
तिरपी नजर माझ्या वर या सावळ्या हरीची
तिरपी नजर माझ्या वर या सावळ्या हरीची
नेसले गं बाई चंद्रकला ठिपक्यांची
नेसले गं बाई चंद्रकला ठिपक्यांची
बाई ठिपक्यांची बाई ठिपक्यांची
तिरपी नजर माझ्या वर या सावळ्या हरीची
तिरपी नजर माझ्या वर या सावळ्या हरीची
शिळ घाली करितो गोळा सवंगडयांचा मेळा
प्रत्येकीला अडवुनी मिठी मारी आपल्या गळा
हद बाई झाली याच्या निर्लज पणाची
तिरपी नजर माझ्या वर या सावळ्या हरीची
तिरपी नजर माझ्या वर या सावळ्या हरीची
नेसले गं बाई चंद्रकला ठिपक्यांची
नेसले गं बाई चंद्रकला ठिपक्यांची
बाई ठिपक्यांची बाई ठिपक्यांची
तिरपी नजर माझ्या वर या सावळ्या हरीची
तिरपी नजर माझ्या वर या सावळ्या हरीची
घागर घेऊन उभा पाठोपाठी हाका मारी
गोर चंद्र तसा मला दिसतोय भारी
सोड पदर माझा नार मी परक्याची
सोड पदर माझा नार मी परक्याची
बाई परक्याची बाई परक्याची
तिरपी नजर माझ्या वर या सावळ्या हरीची
तिरपी नजर माझ्या वर या सावळ्या हरीची
नेसले गं बाई चंद्रकला ठिपक्यांची
नेसले गं बाई चंद्रकला ठिपक्यांची
बाई ठिपक्यांची बाई ठिपक्यांची
तिरपी नजर माझ्या वर या सावळ्या हरीची
तिरपी नजर माझ्या वर या सावळ्या हरीची
तिरपी नजर माझ्या वर या सावळ्या हरीची