Elige una pista para reproducir
पार्वती वेची बिल्वदळे
पार्वती वेची बिल्वदळे
बिल्वदळे
शिवमूर्तीचे करिती चिंतन
शिवमूर्तीचे करिती चिंतन भावमुग्ध डोळे
पार्वती वेची बिल्वदळे
धुके तरळते धूसर धूसर
भस्म माखले दिसे चराचर
धुके तरळते धूसर धूसर
भस्म माखले दिसे चराचर
उषःकालचा प्रहर नव्हे हा सांबरूप भोळे
पार्वती वेची बिल्वदळे
फुले लहडली प्राजक्तावर
प्राजक्तावर
तो तर भासे प्रसन्न शंकर
प्रसन्न शंकर
ओम हरी ओम हरी ओम
फुले लहडली प्राजक्तावर
प्राजक्तावर
तो तर भासे प्रसन्न शंकर
प्रसन्न शंकर
सुमने कसली हास्य हराचे भूमीवर निखळे
पार्वती वेची बिल्वदळे
पार्वती वेची बिल्वदळे