Elige una pista para reproducir
Sencillo / Pista
प्रेम करूया खुल्लम-खुल्ला
प्रेम करूया खुल्लम-खुल्ला, hmm
प्यार पाहिजे हल्ला-गुल्ला
प्रेम करूया खुल्लम-खुल्ला
प्यार पाहिजे हल्ला-गुल्ला
कोणी तरणा असो, कोणी बुढ्ढा असो
दिल दिलसे मिलालो, हैयय्या
प्रेम करूया खुल्लम-खुल्ला
प्यार पाहिजे हल्ला-गुल्ला
असला म्हातारपणा आता नको पुन्हा
मिळुनी खेळ खेळू ज्वाणीचा
ताज्या फुलापरी आता होईन परी
तू रे गुलाम या राणीचा
Hey, तू मेरी मैना, हाय, मैं बाबू छबिला, hmm
प्रेमाच्या बँकेवर मारूया डल्ला
कोणी तरणा असो, कोणी बुढ्ढा असो
दिल दिलसे मिलालो, हैयय्या
Hey, प्रेम करूया खुल्लम-खुल्ला
प्यार पाहिजे हल्ला-गुल्ला
नखरा करू नको (चल)
चकरा मारू नको (हट)
अशी गं लपक-झपक चालली
माझ्यावर मरू नको, line मारू नको
बिजलीचं अंग माझं पाहूनी
हा, प्रेम नाही गं भाजीपाला (असं)
जोश पाहीजे असा मिरची मसाला
कोणी तरणा असो, कोणी बुढ्ढा असो
दिल दिलसे मिलालो, हैयय्या
प्रेम करूया खुल्लम-खुल्ला
प्यार पाहिजे हल्ला-गुल्ला
मोठ्या तुझ्या डोळ्यामधी
प्रीतीच्या जाळ्यामधी (अईशा)
कसा मी तळमळतो बांगडा
लावूनी लाल मसाला तव्यावर ठेवीन तुला
फोडणी देता होईल भांगडा
मैं भी जवाँ हूँ, आ मेरी लैला
सगळाच मामला रे ढिल्लम-ढिल्ला
कोणी तरणा असो, कोणी बुढ्ढा असो
दिल दिलसे मिलालो, हैयय्या
Hey, प्रेम करूया खुल्लम-खुल्ला
प्यार पाहिजे हल्ला-गुल्ला
अरे, प्रेम करूया खुल्लम-खुल्ला
प्यार पाहिजे हल्ला-गुल्ला