Elige una pista para reproducir

तुझी मस्तानी चाल बघून झालो मी वेडा
तू हाय बर्फीमी हाय तुया मावा या पेढा
यें मस्तानी चाल बघून झालो मी वेडा तू
तू हाय बर्फी मी हाय तुया मावा या पेढा...
तुई अदा झालो फिदा नको करू तू मला विदा
तुया साठी मी बनला सल्लू, तुया साठी मी बनला सल्लू
अग पल्लू चाल जरा तू हल्लू, हल्लू
माई पल्लू चाल जरा तू हल्लू, हल्लू...
चलता, चालत लचक तुई कमर गोरी पान गो
वहिनी मला हाणता लावाणी वहिनी अन गो
रुबाब माया भारी मला देताल सारा मन गो
गावातल्या पोरा मंधी भारी माई शान गो अग...
अवग्या पोरांचा हाय तुया वर डोया तुला
नवरा पाहिजे माया वाणी गोला आ.
रुबाब माया भारी मला देताल सारा मन गो
गावातल्या पोरामंधी भारी माई शान गो अग...
अवग्या पोरांचा हाय तुया वर डोया तुला
नवरा पाहिजे माया वाणी गोरा आ
पल्लू अग पल्लू चाल जरा तू हल्लू, हल्लू
अग पल्लू चाल जरा तू हल्लू, हल्लू...
बंगला माया मोठा, पैशाला नाहीं तोटा आ
बंगला माया मोठा, पैशाला नाही तोटा आ
गावानं माया वाणी हाय काय ऐवढा मोठा
माई राणी मी तुया सौप्नातला राजा घेऊन...
येईन मी घरा तुझ्या मुंबईचा बाजा
माई राणी मी हाय तुझ्या सौपणातला राजा
घेऊन येईन घरा तुझ्या मुंबईचा बाजा
लगीन करू दुनिया फिरू, तू आता नको तू उशीर करू...
पोरी हास ना ग गुल्लू, गुल्लू पोरी हास ना गुल्लू, गुल्लू
अग पल्लू चाल जरा तू हल्लू, हल्लू
माई पल्लू चाल जरा तू हल्लू, हल्लू
मी सल्लू तू ग पल्लू चाल जरा तू हल्लू, हल्लू...
मी ग सल्लू माझी पल्लू चाल जरा तू हल्लू, हल्लू
माझी पिल्लू मी ग सल्लू चाल जरा तू हल्लू, हल्लू
माझी पिल्लू मी ग सल्लू चालजरा तू हल्लू, हल्लू...