Elige una pista para reproducir
भविष्य जाणून घेण्या साठी घात तुझा केला
माझ्याच चुकीचा झेलू कसा मी नशिबाचा हा टोला
भविष्य जाणून घेण्या साठी घात तुझा केला
माझ्याच चुकीचा झेलू कसा मी नशिबाचा हा टोला
आठवणींचे काहूर उठले मन सैरभैर झाले
काय करावे काही सुचेना मन माझे बावरले
ओठास तुझ्या लावला मीच विषाचा प्याला
ओठास तुझ्या लावला मीच विषाचा प्याला
भविष्य जाणून घेण्या साठी घात तुझा केला
माझ्याच चुकीचा झेलू कसा मी नशिबाचा हा टोला
दाही दिशांना शोधून थकली नजरसखे हि बावरी
मन थरथरते तरीही करते भेटीची आस अंतरी
लपंडाव हा पुरे जाहला नजर दे या नजरेला
लपंडाव हा पुरे जाहला नजर दे या नजरेला
भविष्य जाणून घेण्या साठी घात तुझा केला
माझ्याच चुकीचा झेलू कसा रे नशिबाचा हा टोला
भविष्य जाणून घेण्या साठी घात तुझा केला
माझ्याच चुकीचा झेलू कसा रे नशिबाचा हा टोला