Elige una pista para reproducir
लागीर लागीर हा झालं रं लागीर झालं रं
लागीर लागीर हा झालं लागीर झालं रं
लागीर लागीर झालं रं लागीर झालं रं
भिरभिर मन भिरभिर रं लागीर झालं रं
हो झपाटल पिरतीन जीव न्हाई थाऱ्याला
हो लागीर लागीर झालं रं लागीर झालं रं
हो हो झपाटल पिरतीन जीव न्हाई थाऱ्याला
लपेटून घेतलं पतंगान दोऱ्याला
नजरेन गेला तडा लागला जिव्हारी खडा
नजरेन गेला तडा लागला जिव्हारी खडा
उतू उतू गेल जीण
उतू उतू गेल जीण येईना किनाऱ्याला
झपाटल पिरतीन जीव न्हाई थाऱ्याला
लागीर लागीर झालं रं लागीर झालं रं
भिरभिर मन भिरभिरा रं लागीर झालं रं
जिथं तिथं तुझा भास होतो मला
पहिल्या वहिल्या पिरतीचा हा नाद खुळा
जिथं तिथं तुझा भास होतो मला
पहिल्या वहिल्या पिरतीचा हा नाद खुळा
आरपार गेला तिर जगाची नाही फिकीर
तुझं झालं माझं मन
तुझं झालं माझं मन कळलं शिवाराला
झपाटल पिरतीन जीव न्हाई थाऱ्याला
हा लागीर लागीर झालं रं लागीर झालं रं (लागीर झालं)
भिरभिर मन भिरभिरा रं लागीर झालं रं (लागीर झालं रं)
हो हो दिस ग्वाड लागत न्हाई तुझ्यावीण
सांज माझी ढळत न्हाई तुझ्यावीण
दिस ग्वाड लागत न्हाई तुझ्यावीण
सांज माझी ढळत न्हाई तुझ्यावीण
रात वाट वैर्यावानी किर्रर्र झाली जिंदगी
पिसावांनी झालं मन
पिसावांनी झालं मन बिलगले वार्याला
झपाटल पिरतीन जीव न्हाई थाऱ्याला
लागीर लागीर झालं रं लागीर झालं रं (लागीर झालं रं)
भिरभिर मन भिरभिरा रं लागीर झालं रं
लागीर लागीर झालं रं लागीर झालं रं
लागीर लागीर झालं लागीर झालं
लागीर लागीर लागीर