Elige una pista para reproducir
कधीतरी, कधीतरी
कधीतरी तुलाच खेळ हा नडेल तुझा
कधीतरी तुलाच खेळ हा नडेल तुझा
नकार देत देत जीव ही जडेल तुझा
कधीतरी तुलाच खेळ हा नडेल तुझा
नकार देत देत जीव ही जडेल तुझा
कधीतरी
जरा जपून, जरा
जरा जपून, जपून जरा
जरा जपून सांग बात मी खुशालीची
जरा जपून सांग बात मी खुशालीची
जरा जपून सांग बात मी खुशालीची
जरा जपून हास चेहरा पडेल तुझा
जरा जपून हास चेहरा पडेल तुझा
जरा जपून हास चेहरा पडेल तुझा
जरा जपून हास चेहरा पडेल तुझा
कधीतरी तुलाच
तसा जगात ह्या कुणास कोण सांगाती
सांगाती
तसा जगात ह्या कुणास कोण सांगाती
तसा जगात ह्या कुणास कोण सांगाती
तुझ्याशिवाय फक्त आरसा रडेल तुझा
तुझ्याशिवाय फक्त आरसा रडेल तुझा
तुझ्याशिवाय फक्त आरसा रडेल तुझा
कधीतरी
किती दिवस वंसत थाबवून ठेवू मी?
किती दिवस वंसत थाबवून ठेवू मी?
किती दिवस अजून उंबरा अडेल तुझा?
किती दिवस अजून उंबरा अडेल तुझा?
किती दिवस अजून उंबरा अडेल तुझा?
कधीतरी तुलाच खेळ हा नडेल तुझा
नकार देत देत जीव ही जडेल तुझा
कधीतरी