Elige una pista para reproducir
ये दुनियां झुकाने चली सर मेरा
मुझे समझेगी ये मेरे मिटने पे,
आज कल तुफानोसे घिरे घर मेरा तो मैंने आसमां भी ला दिया है घुटने पे।
मेरे खौफ से ठस्ती हैं बड़ी बड़ी हस्ती
मैं खुद की तारीफ ऐसे करता नहीं
खड़े खड़े चलती हैं सड़कों पे मस्ती
मैं कुत्तों की गली से गुजरता नही।
आज कल गाड़ी मेरी जहापे भी रुकती हैं
दुनिया सीधे कदमोमे झुकती हैं,
लोग घुटनोपे आके मेरे हाथ चूमते हैं
लड़किया सर पकड़ के चीखती हैं
गर्दने सूखती हैं opposite की देख के मुझको
जब काफिला rocKsun का चलता हैं
बड़े बड़े हथियार रखते हैं नाम सुनके मेरा
बड़े बड़ो का कलेजा ही हिलता हैं।
दरवाजा खुलता हैं नरक का आवाज से मेरे
पूरे कायनात पर हे मेरे कलम का राज
मैंने मौत के छाती पे मौत लिख दी
मेरे कदमों पर गिरा उसके सर का ताज।
ये दुनिया खिलाफ हुई तो rocKsun डटा मिलेगा
झुकेगा नहीं ये सर लेकिन कटा मिलेगा
हालांकि दुनिया बंदियोंके पीछे पागल है
लेकिन ये बंदा अपने मां पे मर मिटा मिलेगा
तूफानों के घेर मे सवार हूं मैं नाव पे
जान की क्या कीमत जब स्वाभिमान हो दाव पे,
सपनों पे मैं लपका जखन से खून टपका
और आग की लपट की पट्टी बांधी हमने घाव पे
मैं लोगोके नजर मे हैवान बन गया हूं
इंसान के शकल मे भगवान बन गया हूं
जान के दुष्मन की मैं जान बन गया हूं
कदम चूम मेरे मैं महान बन गया हूं
माझी Hip Hop ची कला मला भावणाराय
तुम्ही आजून काहीच नाय बघितलं मी लय दवणाराय
मला शोधून दाखवा इथ कोण सज्जन आहे
गाण्यात शिव्या देतो म्हणजे मी काय निर्लज्ज नाय
माझा विद्रोही आवाज कुणी दाबू नाही शकणार
माझ्या विरोधात कितीपन movement करा
माझं मराठी रक्त आख्खी कायनात झुकवल
अन् तुम्ही घरात बसून माझ्यावरती कॉमेंट करा
तू काय मारणार मला मी तर मरण चूकवलं
झुकूनको मला छत्रपतींनी शिकवलं
माझ्या रक्तात भिनतो मित्रा गनिमीकावा
माझ्या विध्येने मी अख्खं विद्यापीठ झुकवल
माझी गाणी California मध्ये धुडगुस घालतात
तिथल्या hood वरून मला सरळ सलामी येते,
ज्यांच्या विचारांना लागली फक्त लाचारीची सवय
त्यांच्या वाट्याला फक्त फक्त गुलामी येते
मी मंत्री झुकवण्याची ताकत ठेवतो
माझं right आणि left wing शी घेणं देणं नाय,
माझ्या हातामध्ये फणफणते सत्याची ज्वाला
माझं जातीशी अन् धर्माशी पण घेणं देणं नाय.
माझी चलतेना मंत्रालयात चर्चा
मी पण हलवल्या ना parliment च्या खुर्च्या,
लय जणांनी प्रयत्न केले तरी माझी वाकडी नाय झाली
जाऊन खोला माझ्या विरोधात मोर्चा
hommie माझा खंबा बसवतो आणि opposite ठसवतो,
त्याचं वागणं पण असं काही गैर नाय,
माझ्यासोबत फटुनका ऊगा नाहीतर जाचाल मोक्कार
बाकी माझं कुणासोबत सुद्घा वैर नाय
ही जग दुनिया आणल आख्खी गुडघ्यावर
कारण माझा hommie माझ्यावरती जीव ओवाळून टाकतो
माझ्या वाढदिवसा दिवशी नंग्या तलवारी नाचतात
आम्ही ठोकत नाही तोडत नाही जाळून टाकतो
मारल मरण मिठी कारण मी सत्य लिहितो
मी यमाचा बी छाताडावर मृत्यू लिहितो
माझ्या तिरडीवर तुम्ही लोक अश्रू नका ढाळू
मी कागदाच्या आत्म्यावर पण तथ्य लिहितो
यांच्या कानात एक आणि तोंडात एक दिलाय
Underground Hip Hop मी main stream ला नेलाय
मला दहा तोंड नाहीत पण मी रावण आहे दोस्ता
माझ्या आतमधला माणूस तर कधीचाच मेलाय
माझ्या कलेसाठी छातीवरती गोळी घ्यायला तयार आहे मी
पोरींच्या हृदयामध्ये झालेलं एक भुयार आहे मी
या समाजात्न मला आधी जात मारायचाय
तुझ्या सिंहासनाला मला लाथ मारायचाय