Elige una pista para reproducir
Sencillo / Pista
रिमझिम पाऊस पडत होता
मधीच पडल्या गारा
रिमझिम पाऊस पडत होता
मधीच पडल्या गारा
हाय मी लाडाची लाडाची
लाडाची तुझीच तारा
हाय मी लाडाची लाडाची
लाडाची तुझीच तारा
तारा रा रा तारा रा रा
लाडाची तुझीच तारा
ज्वाणीचा तोल सावरत सावरत
आवरत साडी मी आले
नटून-थटून सजून-धजून
तयार तुझ्यासाठी झाले
ज्वाणीचा तोल सावरत सावरत
आवरत साडी मी आले
नटून-थटून सजून-धजून
तयार तुझ्यासाठी झाले
तु मिठीत वढून घेणारे आता
झोबतोय अंगाला वारा
तु मिठीत वढून घेणारे आता
झोबतोय अंगाला वारा
हाय मी लाडाची लाडाची
लाडाची तुझीच तारा
हाय मी लाडाची लाडाची
लाडाची तुझीच तारा
तारा रा रा तारा रा रा
लाडाची तुझीच तारा
हा लाख मोलाचा ऐवज सारा
मी तुझ्याच हवाली करते
अनोखा खेळ हा खेळाया आग
ही आगीला मिठीत धरते
हा लाख मोलाचा ऐवज सारा
मी तुझ्याच हवाली करते
अनोखा खेळ हा खेळाया
आग ही आगीला मिठीत धरते
ओठांना ओठांची चाखूदे गोडी
घड्याळात वाजले बारा
ओठांना ओठांची चाखूदे गोडी
घड्याळात वाजले बारा
हाय मी लाडाची लाडाची
लाडाची तुझीच तारा
हाय मी लाडाची लाडाची
लाडाची तुझीच तारा
तारा रा रा तारा रा रा
लाडाची तुझीच तारा
तारा रा रा तारा रा रा
लाडाची तुझीच तारा
तारा रा रा तारा रा रा
लाडाची तुझीच तारा