Elige una pista para reproducir
Sencillo / Pista
मंगलदारी मांडव सजलाय गो
बांधून गुंडावल्या जोडा शोभातंय गो
मंगलदारी मांडव सजलाय गो
जादू नजरेची हाय, तुझ्या नखऱ्याची हाय
जादू नजरेची हाय, तुझ्या नखऱ्याची हाय
तुझा दीवाना, मजनू मी हाय
चाहूल इश्काची हाय, तुझ्या स्माईलची हाय
माझी लाडाची, प्रेमाची बाई
राणी सांग-सांग काय मी करू?
तुझ्यासाठी किती मी झुरू?
मला फिकर जगाची नाय
चल जोड्यानी दुनिया फिरू
पोरी, तुझ्या नादानं झायलो दीवाना
प्यार मी तुझ्यावर करतंय गो
पोरी तुझ्या अदावर झायलो फिदा मी
राणी, मी तुझ्यावर मरतंय गो
पोरी, तुझ्या नादानं झायलो दीवाना
प्यार मी तुझ्यावर करतंय गो
पोरी तुझ्या अदावर झायलो फिदा मी
राणी, मी तुझ्यावर मरतंय गो
मला दिसतो तुझ्यात जग सारा
साऱ्या जगात तूच मला प्यारा
थोडं समजून तू घे ना रं मला
जिवापाड मी प्रेम करतंय रं
कसं सांगू तुला मी, यारा
राजा, दिल मी देते माझा रं तुला
आपल्या लग्नाचं सपान जगतोय मी
कधी खरं होईल हे सांग?
या डोळ्यांनी तुलाच पाहतोय मी
फक्त तूच हाय माझे मना
फक्त तूच हाय माझे मना
पोरी, तुझ्या नादानं झायलो दीवाना
प्यार मी तुझ्यावर करतंय गो
पोरी तुझ्या अदावर झायलो फिदा मी
राणी, मी तुझ्यावर मरतंय गो
पोरी, तुझ्या नादानं झायलो दीवाना
प्यार मी तुझ्यावर करतंय गो
पोरी तुझ्या अदावर झायलो फिदा मी
राणी, मी तुझ्यावर मरतंय गो
माझ्या हृदयाची काय सांगू दशा तुला
माझे मनानं काय घडतंय
तुला बघूनशी, राणी, दीवाना झायलो
काळजी धडधडतंय
तुझ्या रूपाची चढली नशा मला
माझं मन तुझ्या मागं पळतंय
रोज-रोज पोरी, बंदरावरी मी
तुझीच वाट बघतंय
पोरा, मी हाय तुझी दीवानी
जशी चंद्राची चांदणी
इश्क झाला जवा तुला पाहिलं
आपली lovestory हाय जुनी
पोरा, warning तुला मी देतंय रं
तू माझाचं राहणार हाय
जितका प्यार मी करतंय तुझ्यावरी
दुसरी कोणीच करणार नाय
पोरा, तुझ्या नादानं झायलंय दीवानी
तुझ्यासाठी हाय पागल मी
पोरा, तुझे रूपावर झायलंय फिदा मी
नाय मी कोणाची, तुझीच मी
पोरा, तुझ्या नादानं झायलंय दीवानी
तुझ्यासाठी हाय पागल मी
पोरा, तुझे रूपावर झायलंय फिदा मी
नाय मी कोणाची, तुझीच मी
कान्हा, पोरी राधा बावरी