Elige una pista para reproducir
बाळासाहेब आंबेडकर नेता बेदरकार
ओबीसीचा तारणहार ओबीसीचा शिलेदार
ओबीसीचा तारणहार ओबीसीचा शिलेदार
ओबीसींची केली कोंडी
आणून रस्त्यांवर झुंडी
साखर सम्राट बांधतोय पेंढी
बहुजनांना लावून शेंडी
वंचितांचा लढाऊ नेता आहे दिनांचा आधार
ओबीसीचा तारणहार ओबीसीचा शिलेदार
ओबीसीचा तारणहार ओबीसीचा शिलेदार
आरक्षणाची झाली चोरी
दाखल्यांची घुसखोरी
आरक्षणाचे मारेकरी
वरून करती दादागिरी
मराण ओबीसींचा तो कैवारी झेले छातीवरती वार
ओबीसीचा तारणहार ओबीसीचा शिलेदार
ओबीसीचा तारणहार ओबीसीचा शिलेदार
आरक्षण न्हाई बढती
मधी बॅकलॉग भरणारे कधी
वाढवा स्कॉलरशीप आधी
वाढवा मागासांना निधी
शब्दांना अशी धार घाबरतंय सरकार
ओबीसीचा तारणहार ओबीसीचा शिलेदार
ओबीसीचा तारणहार ओबीसीचा शिलेदार
लढे गोर गरीबांसाठी
शेतकरी कामगार पाठी
दलित मुसलमान साथी
संगे अठरा पगड जाती
शंभर आमदार ओबीसींचे निवडून आणणार
ओबीसीचा तारणहार शिलेदार
ओबीसीचा तारणहार ओबीसीचा शिलेदार