Elige una pista para reproducir
गळ्याची शपथ तुला जिवलगा तुला जिवलगा
गळ्याची शपथ तुला जिवलगा तुला जिवलगा
मुखी सुधेचा कलश लाविला
मुखी सुधेचा कलश लाविला
मुखी सुधेचा कलश लाविला
मुखी सुधेचा कलश लाविला
एकही नाही घोट घेतला
एकही नाही घोट घेतला
नकोस घेऊ असा हिसकुनी
नकोस घेऊ असा हिसकुनी, नकोस देऊ दगा
गळ्याची शपथ तुला जिवलगा तुला जिवलगा
वेल प्रीतीची तूच लाविली आ आ आ
वेल प्रीतीची तूच लाविली
रुजली फुटली फुलू लागली
रुजली फुटली फुलू लागली
नको चुरगळू असा कठोरा
नको चुरगळू असा कठोरा, तूच राखिली निगा
गळ्याची शपथ तुला जिवलगा तुला जिवलगा
गळ्याची शपथ गळ्याची शपथ
गळ्याची शपथ तुला जिवलगा तुला जिवलगा
गळ्याची शपथ
तहान हरली भूकही हरली
तहान हरली आ आ आ आ
तहान हरली आ आ आ आ
तहान हरली भूकही हरली
एकच आशा मनात उरली
एकच आशा मनात उरली
पुन्हा बोल ती नाजूक भाषा
पुन्हा बोल ती नाजूक भाषा, तूच जिवाचा सगा
तूच जिवाचा सगा तूच जिवाचा सगा
गळ्याची शपथ तुला जिवलगा तुला जिवलगा गळ्याची शपथ