Elige una pista para reproducir
बरसे श्रावण घन निळा-सावळा
बरसे श्रावण घन निळा-सावळा
हिरवा दरबार आज...
हिरवा दरबार आज धरेवरी सजला
बरसे श्रावण घन निळा-सावळा
बरसे श्रावण घन निळा-सावळा
हारली वत्सला, श्यामरंगी बुडाली
होऊन बावरी पृष्टीत चिंब न्हाहली
स्वप्नात पालवीच्या हळुवार दंग झाली
स्वप्नात पालवीच्या हळुवार दंग झाली
पोळल्या मनाचा का हा...
पोळल्या मनाचा का हा प्रेमजळी वीरला?
बरसे श्रावण घन निळा-सावळा
बरसे श्रावण घन निळा-सावळा
घनदाट या नभाचा हुंकार ऐकताना
बेभान दामिनीचा आघात झेलताना
लडिवाळ या तृणांचा विश्वास पेलताना
लडिवाळ या तृणांचा विश्वास पेलताना
नटला शृंगार राज...
नटला शृंगार राज श्याम अवनीचा
बरसे श्रावण घन निळा-सावळा
बरसे श्रावण घन निळा-सावळा
हिरवा दरबार आज...
हिरवा दरबार आज धरेवरी सजला
बरसे श्रावण घन निळा-सावळा
बरसे श्रावण घन निळा-सावळा