Elige una pista para reproducir
राजसत्ता मिळवण्या प्रयत्न करू
राजधानीत चर्चा ही झाली सुरु
राजसत्ता मिळवण्या प्रयत्न करू
राजधानीत चर्चा ही झाली सुरु
भीमराव बदली प्रशासक ठरू
प्रशासक ठरू आ आ आ आ
राजकारणाचा विजय मार्ग धरू
रिपब्लिकन पक्ष स्थापन करू
राजकारणाचा विजय मार्ग धरू
रिपब्लिकन पक्ष स्थापन करू
राजकारणाचा विजय मार्ग धरू
रिपब्लिकन पक्ष स्थापन करू
उन्हाला सावलीत खाया तूप रोटी मिळी
उन्हात कष्ट करून पुन्हा ती छाया जळी
उन्हाला सावलीत खाया तूप रोटी मिळी
उन्हात कष्ट करून पुन्हा ती छाया जळी
सपा हीन असल्यामुळे विषमता खूप चळे
सपा हीन असल्यामुळे विषमता खूप चळे
आता चाखूया पुढे स्वातंत्र्याची फळे
आता चाखूया पुढे स्वातंत्र्याची फळे
सयंमाने चला रे नका बावरू
स्वतः सावरू आणि बहुजना सावरू
सयंमाने चला रे नका बावरू
स्वतः सावरू आणि बहुजना सावरू
भीमराव बदली प्रशासक ठरू
प्रशासक ठरू आ आ आ आ
राजकारणाचा विजय मार्ग धरू
रिपब्लिकन पक्ष स्थापन करू
राजकारणाचा विजय मार्ग धरू
रिपब्लिकन पक्ष स्थापन करू
राजकारणाचा विजय मार्ग धरू
रिपब्लिकन पक्ष स्थापन करू
नव्या पक्षाची अशी संकल्पना नवी
भीमाने वर्तविली जी अम्हा होती हवी
नव्या पक्षाची अशी संकल्पना नवी
भीमाने वर्तविली जी अम्हा होती हवी
नवीन पक्षाचा दिला निर्देश नवा
नवीन पक्षाचा दिला निर्देश नवा
लोहिया अत्रेंचा त्यात समावेश हवा
लोहिया अत्रेंचा त्यात समावेश हवा
भीम बोलले कोणाला नका घाबरू
जपा प्राणा परी पक्षाची आब्रू
भीम बोलले कोणाला नका घाबरू
जपा प्राणा परी पक्षाची आब्रू
भीमराव बदली प्रशासक ठरू
प्रशासक ठरू आ आ आ आ
राजकारणाचा विजय मार्ग धरू
रिपब्लिकन पक्ष स्थापन करू
राजकारणाचा विजय मार्ग धरू
रिपब्लिकन पक्ष स्थापन करू
राजकारणाचा विजय मार्ग धरू
रिपब्लिकन पक्ष स्थापन करू
संविधाना प्रती श्रद्धा ठेवू आढळ
सत्ता मिळवुनी करू लोकशाही प्रबळ
संविधाना प्रती श्रद्धा ठेवू आढळ
सत्ता मिळवुनी करू लोकशाही प्रबळ
ब्राह्मण वैशांचा क्षत्रिय शूद्रांचा
ब्राह्मण वैशांचा क्षत्रिय शूद्रांचा
व्हावा पक्ष हा नवा सर्व धर्मियांचा
व्हावा पक्ष हा नवा सर्व धर्मियांचा
लोभी स्वार्थी मनाला आधी आवरू
राज्यकर्ते बनुनी वावरू
लोभी स्वार्थी मनाला आधी आवरू
राज्यकर्ते बनुनी वावरू
भीमराव बदली प्रशासक ठरू
प्रशासक ठरू आ आ आ आ
राजकारणाचा विजय मार्ग धरू
रिपब्लिकन पक्ष स्थापन करू
राजकारणाचा विजय मार्ग धरू
रिपब्लिकन पक्ष स्थापन करू
राजकारणाचा विजय मार्ग धरू
रिपब्लिकन पक्ष स्थापन करू
राजकारणाचा विजय मार्ग धरू
रिपब्लिकन पक्ष स्थापन करू