(मंगलमुर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया)
(मंगलमुर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया)
(मंगलमुर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया)
(मंगलमुर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया)
Hey, अंगात मस्ती तारुण्याची
Hey, अंगात मस्ती तारुण्याची
मनात भक्ती गणेशाची
अंगात मस्ती तारुण्याची
मनात भक्ती गणेशाची
(हे-हे-हे, आम्ही जोशात नाचतो)
(देवाचा आम्ही जयघोष करतो)
(हे-हे-हे, आम्ही जोशात नाचतो)
(देवाचा आम्ही जयघोष करतो)
Hey, अंगात मस्ती तारुण्याची
मनात भक्ती गणेशाची
(धी ना धीन धा, धी ना धीन धा)
(धी ना धीन धा, धी ना धीन धा)
आम्ही पायीक नव्या युगाचे
आम्ही भाविक गजाननाचे
आम्ही पायीक नव्या युगाचे
आम्ही भाविक गजाननाचे
रूप तयाचे पाहून सुंदर
रूप तयाचे पाहून सुंदर
आनंदाने जीव बेहोश झाला
(हे-हे-हे, आम्ही जोशात नाचतो)
(देवाचा आम्ही जयघोष करतो)
(हे-हे-हे, आम्ही जोशात नाचतो)
(देवाचा आम्ही जयघोष करतो)
Hey, अंगात मस्ती तारुण्याची
मनात भक्ती गणेशाची
ताल ढोलाचा अंगात घुमतो
सूर पिपाणीचा साथ करतो
ताल ढोलाचा अंगात घुमतो
सूर पिपाणीचा साथ करतो
पायात ताल आणि तालात पाय
पायात ताल आणि तालात पाय
नाचून सलामी देतो देवाला
(हे-हे-हे, आम्ही जोशात नाचतो)
(देवाचा आम्ही जयघोष करतो)
(हे-हे-हे, आम्ही जोशात नाचतो)
(देवाचा आम्ही जयघोष करतो)
Hey, अंगात मस्ती तारुण्याची
मनात भक्ती गणेशाची
(धी ना धीन धा, धी ना धीन धा)
(धी ना धीन धा, धी ना धीन धा)
जयघोषाची धुंदी निराळी
जातो आवाज भेदून आभाळी
जयघोषाची धुंदी निराळी
जातो आवाज भेदून आभाळी
उधळीत रंग देवाच्या संग
उधळीत रंग देवाच्या संग
बेभान होऊन विसरू जगाला
(हे-हे-हे, आम्ही जोशात नाचतो)
(देवाचा आम्ही जयघोष करतो)
(हे-हे-हे, आम्ही जोशात नाचतो)
(देवाचा आम्ही जयघोष करतो)
Hey, अंगात मस्ती तारुण्याची
मनात भक्ती गणेशाची
अंगात मस्ती तारुण्याची
मनात भक्ती गणेशाची
(हे-हे-हे, आम्ही जोशात नाचतो)
(देवाचा आम्ही जयघोष करतो)
(हे-हे-हे, आम्ही जोशात नाचतो)
(देवाचा आम्ही जयघोष करतो)
(मंगलमुर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया)
(मंगलमुर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया)
(मंगलमुर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया)
(मंगलमुर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया)