Elige una pista para reproducir

पाण्यातले पहाता पाण्यातले पहाता
प्रतिबिंब हासणारे प्रतिबिंब हासणारे
आले मनात नवखे आले मनात नवखे
आले मनात नवखे आले मनात नवखे
उमलून भाव सारे पाण्यातले पहाता
प्रतिबिंब हासणारे प्रतिबिंब हासणारे
माझ्याच लोचनांना
माझ्याच लोचनांना झाले अजोळखी मी :
कळले न पाउले की
कळले न पाउले की सोडूनी जाती भूमी
येति कसे फुलुनी
येति कसे फुलुनी अंगावरी शहारे
पाण्यातले पहाता
प्रतिबिंब हासणारे प्रतिबिंब हासणारे
मज पाहू पाहू वाटे अवघी निसर्गशोभा
मज पाहू पाहू वाटे अवघी निसर्गशोभा
माझा नि सृष्टीचा या आहे जुना घरोबा
धन दौलती सुखाच्या
धन दौलती सुखाच्या उघडून देती दारे
पाण्यातले पहाता
प्रतिबिंब हासणारे प्रतिबिंब हासणारे
नसता मनात माझ्या
नसता मनात माझ्या मज आज सौख्य भेटे
ओठात हे सुखाचे
ओठात हे सुखाचे सुमधुर गीत येते
मनी मोर धुंद होती
मनी मोर धुंद होती उभवूनिया पिसारे
पाण्यातले पहाता
प्रतिबिंब हासणारे प्रतिबिंब हासणारे
आले मनात नवखे आले मनात नवखे
उमलून भाव सारे पाण्यातले पहाता
प्रतिबिंब हासणारे प्रतिबिंब हासणारे