Elige una pista para reproducir
Sencillo / Pista
आ आ आ आ आ आ आ आ आ
कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर
कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर
कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर
चंद्र व्हा हो पांडुरंगा चंद्र व्हा हो पांडुरंगा
मन करा थोर मन करा थोर
कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर
कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर
आ आ आ बालवयी खेळी रमलो बालवयी खेळी रमलो
तारुण्य नासले रे बालवयी खेळी रमलो तारुण्य नासले
वृद्धपणी देवा आता वृद्धपणी देवा आता
वृद्धपणी देवा आता दिसे पैलतीर पैलतीर
चंद्र व्हा हो पांडुरंगा चंद्र व्हा हो पांडुरंगा
मन करा थोर मन करा थोर
कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर
कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर
आ आ आ जन्ममरण नको आता जन्ममरण नको आता
जन्ममरण नको आता नको येरझार
जन्ममरण नको आता नको येरझार
नको ऐहिकाचा नाथा नको ऐहिकाचा नाथा
नको ऐहिकाचा नाथा व्यर्थ बडिवार व्यर्थ बडिवार
चंद्र व्हा हो पांडुरंगा चंद्र व्हा हो पांडुरंगा
मन करा थोर मन करा थोर
कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर
कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर
आ आ आ आ आ चराचरा पार न्या हो जाहला उशीर
चराचरा पार न्या चराचरा पार न्या हो जाहला उशीर
पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग
मन करा थोर मन करा थोर
कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर
कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर
चंद्र व्हा हो पांडुरंगा चंद्र व्हा हो पांडुरंगा
मन करा थोर मन करा थोर
कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोररे
भुकेला चकोर रे भुकेला चकोर