Elige una pista para reproducir
शब्द शब्द जुळवुनी वाचिते तुझ्या मना
शब्द शब्द जुळवुनी वाचिते तुझ्या मना
आवरू किती गडे धीर नाही लोचना
शब्द शब्द जुळवुनी वाचिते तुझ्या मना
अजाणतेपणी कुणी मला कुणास वाहिले
अजाणतेपणी कुणी मला कुणास वाहिले
असेल देवतो तरी मीन त्यास पाहिले
आंधळी कळी खुळी आ आ आ
आंधळी कळी खुळी
मजसि काय कल्पना
शब्द शब्द जुळवुनी वाचिते तुझ्या मना
उघडताच पाकळी लाभली तुझी दिठी तुझी दिठी
उघडताच पाकळी लाभली तुझी दिठी तुझी दिठी
तुजसि देव मानुनी घातली गडे मिठी
नितीपाठ ओरडे आ आ आ
नितीपाठ ओरडे
हीच पापवासना
शब्द शब्द जुळवुनी वाचिते तुझ्या मना
शब्द शब्द जुळवुनी वाचिते तुझ्या मना
आवरू किती गडे धीर नाही लोचना
शब्द शब्द जुळवुनी वाचिते तुझ्या मना