Elige una pista para reproducir
आलासी तू ऐकुनी धावा
काय तुला देऊ
अनंता अंत नको पाहू
अनंता अंत नको पाहू
अतिथी अचानक आश्रमी आले
ज्या समयी नच काही उरले
अतिथी अचानक आश्रमी आले
ज्या समयी नच काही उरले
तशात म्हणसी भूक लागली
तशात म्हणसी भूक लागली
कशी मी समजावू
अनंता अंत नको पाहू
अनंता अंत नको पाहू
दही दूध लोणी मागू नको रे
रिते घडे तुज दिसतील सारे
दही दूध लोणी मागू नको रे
रिते घडे तुज दिसतील सारे
धुतल्या थाळीवारी पान ते
धुतल्या थाळीवारी पान ते
नकोस तू घेऊ
अनंता अंत नको पाहू
अनंता अंत नको पाहू
कसे मागसी इतुके देवा
कसे मागसी इतुके देवा
मजसि गमे ना कुठला कावा
योगेश्वर तू अंतर्ज्ञानी
योगेश्वर अंतर्ज्ञानी
थोरवी किती गाऊ
अनंता अंत नको पाहू
अनंता अंत नको पाहू
अनंता अंत नको पाहू