Elige una pista para reproducir
कळले तुला काही कळले मलाही
कळले तुला काही कळले मलाही
झुकला शिरी मेघ
झुकला शिरी मेघ विझल्या दिशाही
कळले तुला काही कळले मलाही
कळले तुला काही
कसे काय गाऊ कुठे शब्द मागू
सुखाच्या फुलांचा कसा गंध सांगू
कसे काय गाऊ कुठे शब्द मागू
सुखाच्या फुलांचा कसा गंध सांगू
नवख्या वयाला ये जाण काही
कळले तुला काही कळले मलाही
कळले तुला काही
असा धुंद वारा
असा धुंद वारा अशा चंद्र तारा
अशा उंच लाटा बुडाला किनारा
असा धुंद वारा अशा चंद्र तारा
अशा उंच लाटा बुडाला किनारा
कशी लाट गेली कुणा भान नाही
कळले तुला काही कळले मलाही
झुकला शिरी मेघ
झुकला शिरी मेघ विझल्या दिशाही
कळले तुला काही कळले मलाही
कळले तुला काही