Elige una pista para reproducir
Sencillo / Pista
बोल बजरंग बली की जय
अरे बोल बजरंग बली की जय
ढक्कूमाकूम ढक्कूमाकूम
ढक्कूमाकूम ढक्कूमाकूम
ढक्कूमाकूम ढक्कूमाकूम
ढक्कूमाकूम ढक्कूमाकूम
गोविंदा रे गोपाळा
अरे गोविंदा रे गोपाळा
खिडकीतल्या ताई अक्का वाकू नका
पुढं वाकू नका
दोन पैसे देतो मला भिजवून टाका
खिडकीतल्या ताई अक्का वाकू नका
पुढं वाकू नका
दोन पैसे देतो मला भिजवून टाका
लाल लाल पागोटे गुलाबी शेला
चिंट्या दादा गेला
जीव झाला वेडा
लाल लाल पागोटे गुलाबी शेला
चिंट्या दादा गेला
जीव झाला वेडा
तुझ्या घरात नाही पाणी घागर उताणी रे गोपाळा
तुझ्या घरात नाही पाणी घागर उताणी रे गोपाळा
अरे एक दोन तीन चार हमालपुऱ्यातली पोरं हुशार
अरे एक दोन तीन चार हमालपुऱ्यातली पोरं हुशार
गोविंदा आला रे आला तो हमालपुरेवाला
ये गोविंदा आला रे आला तो हमालपुरेवाला
कर्नलच्या पोरी तुझं इथं काय काम गो
कर्नलच्या पोरी तुझं इथं काय काम गो
तुझी माझी कशी जमल जोडी मला ठाऊक हाय गो
तुझी माझी नाही जमणार जोडी मला ठाऊक हाय रं
अशी कशी राधाबाई आलीस नाक्यावर
अशी कशी राधाबाई आलीस नाक्यावर
पदर नाही खांद्यावर हे तुझ्या पदर नाही खांद्यावर
ये दोन पैसे दोन पैसे देतो तुला राधे देतो तुला
तुझ्या मडक्यातला लोणी दे गो या कृष्णाला
लोण्याचा भाव नाही ठाऊक तुला कृष्णा ठाऊक तुला
फुकटचा ताप नको या राधेला
अगं आज तुझी माझ्याशी गाठ
नको फिरवू तू पाठ तुझा फोडीन मी माठ
अगं आज तुझी माझ्याशी गाठ
नको फिरवू तू पाठ तुझा फोडीन मी माठ
लाल लाल पागोटे गुलाबी शेला चिंट्या दादा गेला
जीव झाला वेडा
लाल लाल पागोटे गुलाबी शेला चिंट्या दादा गेला
जीव झाला वेडा
अरे एक दोन तीन चार हमालपुऱ्यातली पोरं हुशार
एक दोन तीन चार हमालपुऱ्यातली पोरं हुशार
गोविंदा आला रे आला तो हमालपुरेवाला
हे गोविंदा आला रे आला तो हमालपुरेवाला
डोईवर बोजा म्हणजे मडकच तोरा
राधच्या वाटे नको जाऊ चोरा
अरे जन्माला घातलंस
उघड्यावर टाकलंस
राजाला मिळतोय निवारा
अरं जन्माला घातलंस
उघड्यावर टाकलंस
राजाला मिळतोय निवारा
ए निळू भाऊ निळू भाऊ
हो बाजूला चल जा हो बाजूला
फुटाची गोळी नाहीतर देईन तुला
अरे हट अरे हट नाही जमणार तुला
जमणार नाही तुला
फुकटचा ताप नको या बापाला
अर जा जा रं काका फिरवू डोका
बघतोय या नाका
जा जा रं काका फिरवू डोका
बघतोय या नाका
लाल लाल पागोटे गुलाबी शेला चिंट्या दादा गेला
जीव झाला वेडा
ये लाल लाल पागोटे गुलाबी शेला चिंट्या दादा गेला
जीव झाला वेडा
अर एक दोन तीन चार हमालपुऱ्यातली पोरं हुशार
एक दोन तीन चार हमालपुऱ्यातली पोरं हुशार
ये गोविंदा आला रे आला तो हमालपुरेवाला
गोविंदा आला रे आला तो हमालपुरेवाला
बोल बजरंग बली की जय
अरे बोल बजरंग बली की जय
अरे बोल बजरंग बली की जय
अरे बोल बजरंग बली की जय