Elige una pista para reproducir
आ आ आ आ आ
भेटीची आवडी उताविळ मन
भेटीची आवडी उताविळ मन
भेटीची आवडी उताविळ मन
लागलेंसे ध्यान
लागलेंसे ध्यान
लागलेंसे ध्यान
लागलेंसे ध्यान जीवीं जीवा
लागलेंसे ध्यान जीवीं जीवा
भेटीची आवडी उताविळ मन
भेटीची आवडी उताविळ मन
भेटीची आवडी उताविळ मन
लागलेंसे ध्यान
लागलेंसे ध्यान
लागलेंसे ध्यान जीवीं जीवा
जीवीं जीवा
जीवीं जीवा
भेटीची आवडी उताविळ मन
भेटीची आवडी उताविळ मन
आतां आवडीचा पुरवावा सोहळा
आतां आवडीचा पुरवावा सोहळा
आतां आवडीचा पुरवावा सोहळा
आतां आवडीचा पुरवावा सोहळा
येउनी गोपाळा
येउनी गोपाळा
येउनी गोपाळा क्षेम देई
येउनी गोपाळा क्षेम देई
भेटीची आवडी उताविळ मन
भेटीची आवडी उताविळ मन
लागलेंसे ध्यान
लागलेंसे ध्यान
लागलेंसे ध्यान
लागलेंसे ध्यान जीवीं जीवा
लागलेंसे ध्यान जीवीं जीवा
भेटीची आवडी उताविळ मन
नेत्र उन्मिळत राहिले तटस्थी
राहिले तटस्थी
नेत्र उन्मिळत राहिले तटस्थी
नेत्र उन्मिळत आ आ आ आ आ
नेत्र उन्मिळत राहिले तटस्थी
नेत्र उन्मिळत राहिले तटस्थी
गंगा अश्रुपाती
गंगा अश्रुपाती
गंगा अश्रुपाती वाहविली
गंगा अश्रुपाती वाहविली
भेटीची आवडी उताविळ मन
भेटीची आवडी उताविळ मन
लागलेंसे ध्यान
लागलेंसे ध्यान
लागलेंसे ध्यान
लागलेंसे ध्यान जीवीं जीवा
लागलेंसे ध्यान जीवीं जीवा
भेटीची आवडी उताविळ मन
तुका ह्मणे तुह्मी करा साचपणा
तुका ह्मणे तुह्मी करा साचपणा
तुका ह्मणे तुह्मी
तुका ह्मणे तुह्मी
तुका ह्मणे तुह्मी करा साचपणा
तुका ह्मणे तुह्मी करा साचपणा
मुळींच्या वचना
मुळींच्या वचना
मुळींच्या वचना आपुलिया
मुळींच्या वचना आपुलिया
भेटीची आवडी उताविळ मन
भेटीची आवडी उताविळ मन
लागलेंसे ध्यान
लागलेंसे ध्यान
लागलेंसे ध्यान जीवीं जीवा
लागलेंसे ध्यान जीवीं जीवा
भेटीची आवडी उताविळ मन
भेटीची आवडी उताविळ मन
उताविळ मन
उताविळ मन