Elige una pista para reproducir
Sencillo / Pista
पप्पा चल पप्पा चल गावाला जाऊ
शिमग्याच ढोल पालखी खांद्यावर घेऊ
पप्पा चल पप्पा चल गावाला जाऊ
शिमग्याच ढोल पालखी खांद्यावर घेऊ
शिमग्याच ढोल पालखी खांद्यावर घेऊ
शिमग्याच ढोल पालखी खांद्यावर घेऊ
शिमग्याच ढोल पालखी खांद्यावर घेऊ
शिमग्याच ढोल पालखी खांद्यावर घेऊ
पप्पा चल पप्पा चल गावाला जाऊ
शिमग्याच ढोल पालखी खांद्यावर घेऊ
पप्पा चल पप्पा चल गावाला जाऊ
शिमग्याच ढोल पालखी खांद्यावर घेऊ
आई माउली येईल घराघरात
आईच करूया मानपान
आई माउली येईल घराघरात
आईच करूया मानपान
गावदेवीचा नवस फेडाया जाऊ
शिमग्याच ढोल पालखी खांद्यावर घेऊ
गावदेवीचा नवस फेडाया जाऊ
शिमग्याच डोई पाटी खांद्यावर घेऊ
पप्पा चल पप्पा चल गावाला जाऊ
शिमग्याच ढोल पालखी खांद्यावर घेऊ
पप्पा चल पप्पा चल गावाला जाऊ
शिमग्याच ढोल पालखी खांद्यावर घेऊ
पालखीचा देव माझा दिसतोय छान
नाचवू ढोल ताशाच्या गजरात
पालखीचा देव माझा दिसतोय छान
नाचवू ढोल ताशाच्या गजरात
नमन संका सुराला बघाया जाऊ
शिमग्याच डोई पाटी खांद्यावर घेऊ
नमन संका सुराला बघाया जाऊ
शिमग्याच ढोल पालखी खांद्यावर घेऊ
पप्पा चल पप्पा चल गावाला जाऊ
शिमग्याच ढोल पालखी खांद्यावर घेऊ
पप्पा चल पप्पा चल गावाला जाऊ
शिमग्याच ढोल पालखी खांद्यावर घेऊ
गली येते मजाच पप्पा आट्या पाट्या, लगोरी खेळणार मी पप्पा
गली येते मजाच पप्पा आट्या पाट्या, लगोरी खेळणार मी पप्पा
जत्रेत लाडू मुप खेळणे घेऊ
शिमग्याच ढोल पालखी खांद्यावर घेऊ
जत्रेत लाडू मुप खेळणे घेऊ
शिमग्याच ढोल पालखी खांद्यावर घेऊ
पप्पा चल पप्पा चल गावाला जाऊ
शिमग्याच ढोल पालखी खांद्यावर घेऊ
पप्पा चल पप्पा चल गावाला जाऊ
शिमग्याच ढोल पालखी खांद्यावर घेऊ
आजीला माझ्या बघायला, आजोबांच्या खांद्यावर खेळायला
आजीला माझ्या बघायला, आजोबांच्या खांद्यावर खेळायला
गाव माझं सुंदर बघाया जाऊ
शिमग्याच ढोल पालखी खांद्यावर घेऊ
गाव माझं सुंदर बघाया जाऊ
शिमग्याच ढोल पालखी खांद्यावर घेऊ
पप्पा चल पप्पा चल गावाला जाऊ
शिमग्याच ढोल पालखी खांद्यावर घेऊ
पप्पा चल पप्पा चल गावाला जाऊ
शिमग्याच ढोल पालखी खांद्यावर घेऊ
कोकणची माती सांगे संस्कृती
विसरू नाका कधी गावाला
जाणीव केली हो माझ्या चिमुकल्यांनी
तुम्ही पन चला होळी शिमग्याला
तुम्ही पन चला होळी शिमग्याला
पप्पा चल पप्पा चल गावाला जाऊ
शिमग्याच ढोल पालखी खांद्यावर घेऊ
पप्पा चल पप्पा चल गावाला जाऊ
शिमग्याच ढोल पालखी खांद्यावर घेऊ