जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो
हा माणूस तोलाचा, लय लाख मोलाचा
हा माणूस तोलाचा, लय लाख मोलाचा
जिथं अन्याय होतो पेटून उठतो
जिथं अन्याय होतो पेटून उठतो
असा तो दिलदार खास रे
आता आलाया साऱ्यांचा बापरे, राजसाहेब ठाकरे

आता आलाया साऱ्यांचा बापरे, राजसाहेब ठाकरे (आता आलाय साऱ्यांचा बापरे, राजसाहेब ठाकरे)

महाराष्ट्राचा शिलेदार, अंगी वाघाच ते बळ
समाजकार्याची धडपड, असे शिवबांचे मावळ
महाराष्ट्राचा शिलेदार, अंगी वाघाच ते बळ
समाजकार्याची धडपड, असे शिवबांचे मावळ
भिरभिरतया ज्यांचच वार
भिरभिरतया ज्यांचच वार
अशी धमक कोनात न्हाई रे
आता आलाया साऱ्यांचा बापरे, राजसाहेब ठाकरे
आता आलाया साऱ्यांचा बापरे, राजसाहेब ठाकरे
आता आलाया साऱ्यांचा बापरे, राजसाहेब ठाकरे
आता आलाया साऱ्यांचा बापरे, राजसाहेब ठाकरे
असा आहे तो धुधंर, सदा असतो तो खंबीर
असा मर्दानी तो नर, आहे मराठीचा जागर
असा आहे तो धुधंर, सदा असतो तो खंबीर
असा मर्दानी तो नर, आहे मराठीचा जागर
वैर्यांना सार केलेया गार
वैर्यांना सार केलेया गार
र्किर्ती बघुन हादरून जायरे
आता आलाय
आता आलाय
आता आलाय साऱ्यांचा बापरे, राजसाहेब ठाकरे

आता आलाय साऱ्यांचा बापरे, राजसाहेब ठाकरे (आता आलाय साऱ्यांचा बापरे, राजसाहेब ठाकरे)