Elige una pista para reproducir
ठायीचं बैसुनी करी ध्यान ईश्वराचे
(विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल)
ठायीचं बैसुनी करी ध्यान ईश्वराचे
(विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल)
अंतरी बघावे गोड रूप श्रीहरीचे
अंतरी बघावे गोड रूप श्रीहरीचे
ठायीचं बैसुनी करी ध्यान ईश्वराचे
(विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल)
ठायीचं बैसुनी करी ध्यान ईश्वराचे
(विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल)
नाशवंत काया उगा जाईल रे वाया
(जाईल रे वाया, उगा जाईल रे वाया)
एकदा तरी तू जाई पंढरी बघाया
(पंढरी बघाया, जाई पंढरी बघाया)
होईल दर्शन तुला पंढरीनाथाचे
होईल दर्शन तुला पंढरीनाथाचे
ठायीचं बैसुनी करी ध्यान ईश्वराचे
(विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल)
ठायीचं बैसुनी करी ध्यान ईश्वराचे
(विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल)
उद्धरिल नाम, अहो, तारील ते नाम
(तारील ते नाम, अहो, तारील ते नाम)
नामाने मिळेल तुला शांती सुखधाम
(शांती सुखधाम, मिळे शांती सुखधाम)
सकाळच्या पारी घ्यावे नाम विठ्ठलाचे
सकाळच्या पारी घ्यावे नाम विठ्ठलाचे
ठायीचं बैसुनी करी ध्यान ईश्वराचे
(विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल)
ठायीचं बैसुनी करी ध्यान ईश्वराचे
(विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल)
शुद्ध ठेवी भाव आणि शुद्ध ठेवी मन
(शुद्ध ठेवी मन तुझे, शुद्ध ठेवी मन)
शुद्ध विचारांचे सदा करी आचरण
(करी आचरण, सदा करी आचरण)
चरण धरा, स्मरण करा विश्व विधात्याचे
चरण धरा, स्मरण करा विश्व विधात्याचे
ठायीचं बैसुनी करी ध्यान ईश्वराचे
(विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल)
ठायीचं बैसुनी करी ध्यान ईश्वराचे
(विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल)
अंतरी बघावे गोड रूप श्रीहरीचे
अंतरी बघावे गोड रूप श्रीहरीचे
ठायीचं बैसुनी करी ध्यान ईश्वराचे
(विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल)
ठायीचं बैसुनी करी ध्यान ईश्वराचे
(विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल)
(विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल)
(विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल)
(विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल)
(विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल...)