Elige una pista para reproducir

Sencillo / Pista
मी राधा
मी राधा मीच कृष्ण एकरूप झाले
एकरूप झाले
मी राधा मीच कृष्ण एकरूप झाले
एकरूप झाले
मी गोकूळ मी यमुना
मी गोकूळ मी यमुना
मीच गोप व्रज ललना
मीच गोप व्रज ललना
जसुमती मी मीच नंद
जसुमती मी मीच नंद वैर ते निमाले
मी राधा मीच कृष्ण एकरूप झाले
एकरूप झाले
नव विकसीत कमल मीच
नव विकसीत कमल मीच
पुष्पगंध विमल मीच
पुष्पगंध विमल मीच
मीच पवन उपवनीं जो
मीच पवन उपवनीं जो मंद मंद चाले
मी राधा मीच कृष्ण एकरूप झाले
एकरूप झाले
मी मधुवन मी मुरली आ आ आ
कुंजवनी जी भरली
मी मधुवन मी मुरली
मी मधुवन मी मुरली
कुंजवनी जी भरली
एकातुनी मी अनेक
एकातुनी मी अनेक वेष नटुनी आले
मी राधा मीच कृष्ण एकरूप झाले
एकरूप झाले
मी राधा आ आ आ
मी राधा आ आ आ
मी राधा मीच कृष्ण एकरूप झाले
एकरूप झाले