Elige una pista para reproducir

नामंजूर नामंजूर नामंजूर
नामंजूर नामंजूर नामंजूर
जपत किनारा शीड सोडणे नामंजूर
अन् वार्याची वाट पाहणे नामंजूर नामंजूर
जपत किनारा शीड सोडणे नामंजूर
अन् वार्याची वाट पाहणे नामंजूर
मी ठरवावी दिशा वाहत्या पाण्याची
मी ठरवावी ठरवावी ठरवावी ठरवावी
मी ठरवावी दिशा वाहत्या पाण्याची
येईल त्या लाटेवर डुलणे नामंजूर नामंजूर
येईल त्या लाटेवर डुलणे नामंजूर नामंजूर
जपत किनारा शीड सोडणे नामंजूर
अन् वार्याची वाट पाहणे नामंजूर
मला ऋतूंची साथ नको अन् कौल नको
मला कोठल्या शुभशकुनांची झूल नको
मला ऋतूंची साथ नको अन् कौल नको
मला कोठल्या शुभशकुनांची झूल नको
मुहूर्त माझा तोच ज्याक्षणी हो इच्छा
मुहूर्त माझा तोच ज्याक्षणी हो इच्छा
वेळ पाहुनि खेळ मांडणे नामंजूर आ
वेळ पाहुनि खेळ मांडणे नामंजूर नामंजूर आ
जपत किनारा शीड सोडणे नामंजूर आ
अन् वार्याची वाट पाहणे नामंजूर
नि सा सा सा ग सा सा सा
नि सा सा सा म सा सा सा
नि सा सा सा ग सा सा सा
नि सा सा सा म सा सा सा
नि सा सा सा ग सा सा सा
नि सा सा सा म सा सा सा
नि सा सा सा ग सा सा सा
नि सा सा सा म सा सा सा
नि सा सा सा ग सा सा सा
नि सा सा सा म सा सा सा
नि सा सा सा ग सा सा सा
नि सा सा सा म सा सा सा
नि सा सा सा ग सा सा सा
नि सा सा सा म सा सा सा
माझ्या हाती विनाश माझा कारण मी
मोहासाठी देह ठेवतो तारण मी
सा सा नि सा सा नि सा सा
माझ्या हाती विनाश माझा कारण मी
मोहासाठी देह ठेवतो तारण मी
सुंदरतेवर होवो जगणे चक्काचूर
सुंदरतेवर होवो जगणे चक्काचूर
मज अब्रुचे थिटे बहाणे नामंजूर नामंजूर
मज अब्रुचे थिटे बहाणे नामंजूर नामंजूर
जपत किनारा शीड सोडणे नामंजूर
अन् वार्याची वाट पाहणे नामंजूर
रुसवे फुगवे भांडणतंटे लाख कळा
आपला तुपला हिशेब आहे हा सगळा रे रे नि सा नि सा
रुसवे फुगवे भांडणतंटे लाख कळा
आपला तुपला हिशेब आहे हा सगळा ग म प ध नि सा
रोख पावती इथेच द्यावी अन् घ्यावी
रोख पावती इथेच द्यावी अन् घ्यावी
गगनाशी नेणे गार्हाणे नामंजूर नामंजूर
गगनाशी नेणे गार्हाणे नामंजूर नामंजूर
जपत किनारा शीड सोडणे नामंजूर
अन् वार्याची वाट पाहणे नामंजूर
मी मनस्वितेला शाप मानले नाही
मी मनस्वितेला शाप मानले नाही
अन् उपभोगाला पाप मानले नाही
ढग काळा ज्यातून एकही फिरला नाही
ढग काळा ज्यातून एकही फिरला नाही
नभ असले मी अद्याप पाहिले नाही
नीती तत्त्वे फसवी गणिते दूर बरी
रक्तातिल आदिम जिण्याची ओढ खरी
सा नि ध ग म म प
नीती तत्त्वे फसवी गणिते दूर बरी
रक्तातिल आदिम जिण्याची ओढ खरी
जगण्यासाठी रक्त वहाणे मज समजे
जगण्यासाठी रक्त वहाणे मज समजे
पण रक्ताचा गर्व वहाणे नामंजूर नामंजूर नामंजूर
पण रक्ताचा गर्व वहाणे नामंजूर नामंजूर
जपत किनारा शीड सोडणे नामंजूर पा नि सा गम गम रे
अन् वार्याची वाट पाहणे नामंजूर पा नि सा पम पम रे
मी ठरवावी दिशा वाहत्या पाण्याची
मी ठरवावी दिशा वाहत्या पाण्याची
येईल त्या लाटेवर डुलणे नामंजूर
येईल त्या लाटेवर डुलणे नामंजूर नामंजूर
जपत किनारा शीड सोडणे नामंजूर
अन् वार्याची वाट पाहणे नामंजूर
नामंजूर नामंजूर नामंजूर नामंजूर
नामंजूर नामंजूर नामंजूर नामंजूर