Elige una pista para reproducir

आ ना ना न दा रे ना ना ना दे ना रे नाना रे
दे ना ना आ रे ना ना रे ना आ ओ
मागेपुढे पहातो
रचितो भविष्य काही
होणार काय आहे
ते मात्र ज्ञात नाही
स्वर शब्दरूप होती
स्वर शब्दरूप होती
आनंदल्या मनाचे
स्वर शब्दरूप होती
आनंदल्या मनाचे
स्वर शब्दरूप होती
आनंदल्या मनाचे
गातो परि कळेना
गातो परि कळेना
हे गीत जीवनाचे
स्वर शब्दरूप होती
आ आ आ
आनंद दुःख यांचे
नाते मुळी जुळेना
ओठांवरील माझ्या
गाणे तरी ठरेना
सुखदायी गीत होते
सार्याच भावनांचे
स्वर शब्दरूप होती
आ आ आ
माझ्याच गायनी मी
लयधुंद होत जाते
गाण्यास रागिणीचा
हळुवार रंग येतो
वाजे प्रसन्न वीणा
उत्फुल्ल ताल नाचे
स्वर शब्दरूप होती
स्वर शब्दरूप होती
आनंदल्या मनाचे
गातो परि कळेना
हे गीत जीवनाचे
स्वर शब्दरूप होती
स्वर शब्दरूप होती
आ आ आ स्वर शब्दरूप होती
शब्दरूप होती
आ आ आ स्वर शब्दरूप होती
आ आ आ स्वर शब्दरूप होती
आ आ आ स्वर शब्दरूप होती
आ आ आ स्वर शब्दरूप होती
स्वर शब्दरूप होती
आनंदल्या मनाचे
स्वर शब्दरूप होती
स्वर शब्दरूप होती